srpf pune police bharti 2022, Pune jilha police bharti 2022, पुणे जिल्हा पोलीस भरती २०२२ , SRPF पुणे पोलीस भरती २०२२
सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना ooacademy.co.in या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ पुणे
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम २०१२ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार समादेशक, राज्य राखीव पोलीस चल गट क्र. १ पुणे यांच्या आस्थापनेवर सन २०२२ मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी (२२९) पदे भरण्यासाठी स्व पोलीस शिपाई पदाची भरती आयोजीत करण्यात येत आहे.
⇒ पदाचे नाव: पुलिस शिपाई.
⇒ रिक्त पदे: 119 पदे.
⇒ शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.
⇒ वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 30 वर्षे.
⇒ नोकरी ठिकाण: पुणे.
⇒ अर्जाचा शुल्क (Application Fee): खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागास प्रवर्ग: 350 /-
⇒ अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन.
⇒ अर्ज सुरू होण्याची तारीख: 09 नोव्हेंबर २०२२.
⇒ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर २०२२.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.