Southern Railway Recruitment 2023|| 10TH Pass||

Southern Railway Recruitment 2023

Southern Railway Recruitment 2023 : रेल्वे भर्ती सेल, दक्षिण रेल्वे अंतर्गत “स्पोर्ट्स पर्सन” पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.रेल्वे भर्ती सेल, दक्षिण रेल्वे अंतर्गत “स्पोर्ट्स पर्सन” पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या जागा विषयी चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

या भरती विषयी अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आमचे OOAcademey चे मोबाइल App Download करा. App download करण्यासाठी येथे क्लिक करा .

पदाचे नाव : स्पोर्ट्स पर्सन

एकूण : 67 जागा

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार जाहिरात पाहवी.

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्ज पध्दती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर

अधिकृत वेबसाइट :- https://sr.indianrailways.gov.in/

Educational/Qualification For this Job 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स पर्सन For Posts in Level 1 – 10th Pass or ITI or equivalent or NAC granted by NCVT
For Posts in Level 2/ 3 – 12th Pass (+2 stage)
For Posts in Level 4/ 5 – Graduation

अर्ज कसा भरावा .
  1. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचं आहे
  2. अर्ज करण्यापूर्वी कृपया मुळ जाहिरात पहा
  3. खाली देलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे
  5. अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहा .

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit OOAcademy pune daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लिक करा

 अधिकृत वेबसाईट : https://sr.indianrailways.gov.in/

See more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *