सरळसेवेने गट क संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2023. महाराष्ट्र राज्य भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील ब अराजपत्रित व पदांच्या भरतीसाठी निवड समिती स्थापन करणेबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात.
कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मुंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट क व गट संवर्गातील राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरीय पदे भरण्यासाठी निवड समित्यांची स्थापना करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली होती . भुतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील वर्ग ब , वर्ग व वर्ग ड पदे भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी.सी.एस व आय.बी.पी.एस या कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .
यानुसार कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील वर्ग ब व वर्ग क संवर्गातील राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्यात येत असुन यामध्ये राज्यस्तरीय निवड समितीमध्ये कामगार आयुक्त कामगार आयुक्तालय मंबई हे अध्यक्ष असतील तर विभागीय निवड समितीमध्ये संबंधित विभागीतल अपर आयुक्त कामगार आयुक्त हे अध्यक्ष असतील .
WEB URL —– sahakarayukta.maharashtra.gov.in
पुणे :
राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.
एकूण ४७५१ पदांपैकी तब्बल चार हजार पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.