Spardha Pariksha Atyavashyak Engraji Vyakaran- By M. J. Shaikh [paperback] M. J. Shaikh [Apr 05, 2024]

Sale!

260.00

Description

Spardha Pariksha Atyavashyak Engraji Vyakaran- By M. J. Shaikh [paperback] M. J. Shaikh [Apr 05, 2024],स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण – बाय एम. जे. शेख 

🔹UPSC I MPSC I PSI-STI-ASO I MES I Dept.PSI Forest I Tax-Asst. I Clerk I Banking I Agriculture I तलाठी व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔹 २० वर्षांहून अधिककाळ विविध स्पर्धा परीक्षांना दररोज स्वतः M.J.शेख सर इंग्रजी विषयाचे अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत. आयोगाच्या पूर्व+मुख्य+मुलाखत या तिन्ही स्तरावरील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती. 🔹 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अतिशय काटेकोरपणे, बिनचूक आणि 100% परीक्षाभिमुख असलेले एकमेव विश्वासाहार्य पुस्तक. 🔹 महाराष्ट्रातील गेल्या 10 वर्षातील जवळपास सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले एकमेव पुस्तक. 🔹 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल व इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास वाढून इंगजीची भीती कायमची निघून जाईल या पद्धतीने पुस्तकाची रचना. 🔹 महारष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि संचालक शिफारस करत असलेले एकमेव पुस्तक. 🔹 आजवरच्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तक यादीत हमखास सुचविलेले पुस्तक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *