Learn For Dreams
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC), विविध पदांच्या ३१३ जागा PDF Download, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
हरित ऊर्जा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेडने (ONGC) भारतीय सौर ऊर्जा महामंडळाबरोबर (SECI)सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी, 2 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे दोन राष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांच्या वतीने स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार ओएनजीसी आणि एसईसीआयसाठी सौर, पवन, सौर पार्क, इव्ही व्हॅल्यू चेन, ग्रीन हायड्रोजन, साठवणूक यासह नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यासाठी सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी एक व्यापक चौकट प्रदान करतो.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – bhargava_vikas@ongc.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.