Learn For Dreams
Mpsc Combine C Exam Online Test 5 Solve Now, IDBI Bank Recruitment 2022 Download PDF, AFS Nagpur Recruitment 2022, Maharashtra Police Bharti Exam Syllabus 2022, BSF Water Wing Recruitment 2022, RRC Western Railway Recruitment 2022, Van Vibhag Nagpur Recruitment 2022, National Health Mission, Jalgoan Bharti 2022, NHM Beed Bharti 2022 Download PDF, BSF Recruitment 2022 Download PDF
आरोग्य विभाग गट क महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोड
0 of 25 questions completed
Questions:
MPSC Combine Online Test 5
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) बाबत योग्य विधाने ओळखा.
(अ) भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेची स्थापना 1981साली झाली
(ब) स्थापनेच्या वेळी ‘भारतीय संशोधन निधी असोसिएशन’ नाव होते
(क) 1949 मध्ये या संस्थेचे नाव बदलून ICMR असे करण्यात आले
(ड) ही संस्था केंद्रिय शहर विकास मंत्रालय अधिनिस्थ म्हणून कार्य करते
पर्यायी उत्तरे :
जेसींडा अर्डर्न हल्ली चर्चेत होत्या, त्यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
2020-21 मध्ये कोणत्या पंतप्रधानांचा जन्म शताब्दी महोत्सव साजरा केला आहे ?
अयोग्य विधान निवडा.
(अ) काशी महाकाल एक्सप्रेस ही भारतातील दुसरी खाजगी रेल्वे आहे.
(ब) या रेल्वेचा मार्ग दिल्ली ते लखनऊ आहे.
पर्यायी उत्तरे :
शिवांगी सिंह : राफेल विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक ठरली ती कोणत्या राज्याची रहिवाशी आहे?
TAMRA हे वेब पोर्टल कशासाठी सुरु करण्यात आले आहे?
‘पंडित नाथराव नेरळकर’ यांना खालील कोणते पुरस्कार मिळाले आहेत ?
(अ) कलादान पुरस्कार (ब) संगीत नाटक अकादमी फेलोशिप
(क) राज्य नाट्य महोत्सव श्रेष्ठ अभिनेता (ड) चतुरंग प्रतिष्ठान
पर्यायी उत्तरे :
सोली सोराबजी यांनी खालील कोणती पुस्तके लिहली आहेत ?
(अ) द गव्हर्नर (ब) वर्ल्ड ऑफ ऑल ह्युमन राईट
(क) नाना पालखीवाल (ड) डाऊन मेमोरी लेन
पर्यायी उत्तरे :
नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) बाबत अयोग्य विधान ओळखा
वज्र प्रहार 2021 हा युध्द सराव कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडला?
‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2021’ बाबत अयोग्य जोडी ओळखा.
‘बोन्साय लेडी’ म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखतात,
खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा
(अ) प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही 25 डिसेंबर 2000 रोजी सुरु करण्यात आली.
(ब) ग्रामीण भागातील जोडल्या न गेलेल्या पात्र लोकवस्त्यांना सर्व ऋतुमध्ये जोडणारे रस्ते पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पर्यायी उत्तरे :
इंद्रजाल हे काय आहे ?
सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2021 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला?
होमरुल चळवळी दरम्यान टिळकांनी पुढीलपैकी कोणत्या धोरणांचा स्वीकार केला होता.
(अ) देशी भाषांमधील शिक्षण (ब) अस्पृश्यता विरोध
(क) भाषावार प्रांतरचना (ड) पुर्ण स्वराज्य
ब्रिटिश उद्योगांना दिलेले भारतीय अनुदान – असे रेल्वेचे वर्णन पुढीलपैकी कोणी केले?
चार आण्याच्या गांधी टोपीसाठी जिवाची बाजी लावणारा तरुण देशभक्त तुळशीदास जाधव यांचा परिचय महाराष्ट्राला कोणत्या प्रसंगात झाला?
पुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा.
(अ) 1829 साली केलेला सतीप्रथा बंदीचा कायदा सुरूवातीला केवळ बंगाल,बॉम्बे आणि मद्रास या तीनच प्रांतामध्ये लागू करण्यात आला
(ब) कॉर्नवॉलिस, लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड हेस्टींग या गव्हर्नर जनरलांनी सती प्रथा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले होते.
पर्यायी उत्तरे :
विजोड व्यक्ती ओळखा. (नाव व आडनाव)
भारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्याठी इ.सन 1896 ला बेल्बी कमिशन नेमले गेले या कमिशनपुढे कोणी साक्ष नोंदवली होती ?
(अ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी (ब) गोपाळकृष्ण गोखले
(क) दिनशा वाच्छा (ड) सी.सुब्रमण्यम अय्यर
पर्याय उत्तरे :
त्या भारताला वैद्यकिय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या,राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली त्या कोण होत्या ?
पुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधान निवडा.
(अ) 1876 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी अहमदनगर आणि पुणे या भागात सावकारी विरोधात आंदोलन उभे केले या आंदोलनाला खतफोडीचे बंड म्हटले आहे.
(ब) महात्मा फुले हे महाराष्ट्राचे कार्ल-मार्क्स होते – असे वर्णन माधवराव बागल यांनी केले आहे.
पर्यायी उत्तरे :
नाशिकचा जिल्हा न्यायाधीश जॅक्सनच्या खूनामध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्याबरोबर अजून दोन विद्यार्थी होते, त्यात पुढीलपैकी कुणाचा समावेश होतो
(अ) काशिनाथ अंकुशकर (ब) दत्तात्रय जोशी (क) मारुती गणेश भोसले
पर्यायी उत्तरे :
चुकीची जोडी ओळखा.
1857 च्या उठावाचे ठिकाण व्यक्ती
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | MPSC परीक्षा मार्गदर्शन | माहिती पहा |
1 | MPSC परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | MPSCऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सिरिज सोडवा |
4 | MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | MPSC भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | MPSC परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | MPSC प्रश्न विडियो पहा व डाउनलोड करा | विडियो पहा |
9.1 | MPSC विषयानुयार विडियो पहा व डाउनलोड करा | विडिओ पहा |
10 | MPSC भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | MPSC विषयानुसार ऑनलाइन टेस्ट सिरिज | सिरिज सोडवा |
12 | MPSC परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | MPSC परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | MPSC परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | MPSC परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
16 | MPSC परीक्षा NCERT पुस्तके | डाउनलोड करा |