Learn For Dreams
Mpsc Combine exam Online Test 7 Solve Now, Mpsc Combine C Exam Online Test 8 Solve Now, MPSC Combined mock tests are an important part of exam preparation few of the reasons are listed below: Time Management Skills: Through MPSC Combined mocks test series, candidates will be able to improve their time management skills by solving the paper in a time-limited environment.
0 of 25 questions completed
Questions:
MPSC Combine Online Test 7
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
क्ष – किरणांचा वेग हा ______ असतो
अणूभट्टीमध्ये कॅडमियम रॉडचा उपयोग कशाकरिता करतात?
खालील कोणत्या ग्रंथीस मास्टर ग्रंथी म्हणतात.
खालील विधानांचा विचार करा
(अ) रक्ताभिसरण, श्वसन, शिंकणे इत्यादी शरीरातील प्रमुख अनैच्छिक क्रिया आहेत.
(ब) हायपोथॅलॅमस हा अग्रमस्तिष्कांचा भाग या क्रियांवर नियंत्रण ठेवतो.
पर्यायी उत्तरे :
Milky Urine या आजारात मुत्रामध्ये कोणत्या घटकाच प्रमाण वाढते?
खालील विधाने विचारात घ्या
(अ) मत्सवर्गीय प्राण्याचे हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते व एकेरी रक्ताभिसरण असते.
(ब) उभयचर प्राण्याच्या हृदयाला तीन कप्पे असतात
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे
खालीलपैकी कोणते थॅलोफायटा वनस्पतीचे उदाहरण आहे?
डाऊन सिड्रोम हा अनुवंशिक रोग आहे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे होतो.
हाफकीन इन्स्टिटयुट मुंबई खालीलपैकी कशाच्या उत्पादन कार्यासाठी प्रसिध्द आहे.
50 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातुन 1.5 ऑम्पियर विद्युतधारा व वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन _____ टोकात विभवांतर असावे.
गणेशची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
एका परिक्षेत 60 टक्के विद्यार्थी गणितात पास झाले व 70 टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 45 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले?
200 मीटर लांबीची रेल्वे 75 किमी / तास व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किमी / तास एकमेकींच्या विरुध्द दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील?
एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आले, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते?
समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पुर्ण भरते जर यापैकी फक्त 3 नळ सुरु केले तर टाकी किती वेळात भरेल.
जर a2 = b3 = c5 तर a+b+c2 = ?
एका वर्गातील 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांचे सरासरी वय 570 वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती ?
एक घोडा 10 मी लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे. तो ज्या भागामध्ये चरु शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ किती ?(л = 3.14)
खालील उदाहरणांत विसंगत अक्षर गट ओळखा.
एका विशिष्ट कामासाठी 5 प्राचार्य (A, B, C, D & E) 6 इंजिनिअर्स (P, Q, R, S, T & U) आणि 7 चार्टर्ड अकाऊटंट (H, I, J, K, L, M & N) मधून टिम निवडायची आहेत. त्यातील C, D, E, R, S, T, J, K, L या महिला आहेत व बाकीचे पुरुष आहेत. टीम निवडण्याचे काही नियम खाली दिले आहेत.
1) जर टीममध्ये महिला प्राचार्य असेल तर त्या टीममध्ये पुरुष इंजिनिअरला घेता येणार नाही.
2) जर टीममध्ये पुरुष चार्टर्ड अकाउंटंट असेल, तर टीममध्ये महिला प्राचार्य नसेल.
3) एकाचवेळी टीममध्ये दोन पेक्षा जास्त पुरुष इंजिनिअर नसतील
जर टीममध्ये दोन इंजिनिअर,दोन चार्टर्ड अकाऊंटंट आणि तीन तीन प्राचार्य (प्राचार्यामध्ये कमीत कमी 2 महिला) असतील,तर खालीलपैकी कोणती टीम शक्य नाही ?
पर्यायी उत्तरे :
खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडा.
एम. पी.एस.सी. बॅकींग व यु.पी.एस.सी तिन्ही परीक्षा देणारे किती विद्यार्थी आहेत?
: 2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0, 14, … … … यापैकी विसंगत पर्याय निवडा.
सहा घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, आणि 12 सेकंदानी वाजतात 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील
पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारे पर्याय निवडा.
माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील रहात नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडण्याची क्षमता संपुन ते आखडायला लागतात आणि मोठयाप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूच्या पेशींतील मायटोकाँड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेटसवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिक्विड जमा होऊ लागतात व रक्त खुप चरबीयुक्त होते.
कृतिक्रम :
(अ) लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटस असणारे अन्न खाणे थांबवायला हवे.
(ब) लोकानी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा,यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे.
(क) लोकांनी सुदृढ रहाण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत.
पर्यायी उत्तरे :
एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत. आणि अठ्ठावण्ण कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दहा स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वत:चा बचाव करण्यासाठी कंपनीने … … … … हे दाखवून देणे सर्वात उत्तम ठरेल.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | MPSC परीक्षा मार्गदर्शन | माहिती पहा |
1 | MPSC परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | MPSCऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सिरिज सोडवा |
4 | MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | MPSC भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | MPSC परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | MPSC प्रश्न विडियो पहा व डाउनलोड करा | विडियो पहा |
9.1 | MPSC विषयानुयार विडियो पहा व डाउनलोड करा | विडिओ पहा |
10 | MPSC भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | MPSC विषयानुसार ऑनलाइन टेस्ट सिरिज | सिरिज सोडवा |
12 | MPSC परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | MPSC परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | MPSC परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | MPSC परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
16 | MPSC परीक्षा NCERT पुस्तके | डाउनलोड करा |