Learn For Dreams
Mpsc Combine C Exam Online Test 6 Solve Now
0 of 25 questions completed
Questions:
MPSC Combine Online Test 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
राजकीय भिक्षावृत्ती या शब्दात जहालांनी पुढीलपैकी कोणत्या गटाच्या/व्यक्तींच्या धोरणावर टिका केली होती ?
रघुपती राघव राजाराम, पतीतपावन सिताराम, हे गांधीचे आवडते भजन देशभर म्हणायला केव्हापासुन सुरुवात झाली
पुढीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हती ?
(अ) गोपाळ गणेश आगरकर (ब) डॉ. भंडारकर
(क) फिरोजशहा मेहता (ड) के.टी.तेलंग (इ) दिनशा वाच्छा
पर्यायी उत्तरे :
सन 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरु करणारे उद्योजक कोण?
सन 1934 च्या सुमारास मुस्लीम लीगमध्ये पुर्णपणे सक्रीय झालेल्या बॅरिस्टर जिना यांना असे करण्याकरिता खालीलपैकी कोणत्या नेत्याने सुचवले?
योग्य जोड्या लावा
‘अ’ स्तंभ (तत्ववेत्ता) ‘ब’ स्तंभ (सिद्धांत)
(अ) ॲरिस्टॉटल (i) जिओग्राफिया ग्रंथमाला
(ब) जॉर्ज मार्श (ii) मानव व निसर्ग सिध्दांत
(क) टॉलेमी (iii) कृषी स्थान सिध्दांत
(ड) वॉन थुनेन (iv) मोटिओरालॉजिआ
पर्याय उत्तरे :
अ ब क ड
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांचा त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार योग्य चढता क्रम लावा.
अक्षवृत्ते व रेखावृत्ताविषयी दिलेली माहिती अभ्यासून अयोग्य विधाने असलेला पर्याय निवडा
(अ) विषवृत्ताकडुन ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तांचा आकार व मुल्य कमी होत जाते
(ब) सर्व रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार व समान लांबीची आहेत
(क) पृथ्वीवरील प्रकाशवृत्ते, अक्षवृत्ते व रेखावृत्ते काल्पनिक आहेत.
पर्यायी उत्तरे :
योग्य पर्याय निवडा
विधान (अ) :भारताच्या पुर्व किनापट्टीजवळ आढळणारी समुद्रजलाची क्षारता ही पश्चिम किनापट्टीपेक्षा जास्त आहे
कारण (ब) : भारताच्या दोन्ही किनारपट्टीजवळ क्षारतेच्या बदलामागे गोड्या पाण्याचा पुरवठा हे प्रमुख कारण आहे.
पर्यायी उत्तरे :
निलगिरी पर्वतरांगाविषयी विधाने अभ्यासा.
(अ) या पर्वतरांगत उत्तर सह्याद्री दक्षिण सहयाद्री व पूर्वघाट एकत्र येतात.
(ब) दोडाबेट्टा (2637 मीटर) हे या पर्वत रांगेतील सर्वात उंचीचे शिखर होय.
पर्यायी उत्तरे :
योग्य जोड्या जुळवा
स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’
(अ) देशातील पहिली कागद गिरणी (i) कुल्टी
(ब) भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र (ii) सेरामपुर
(क) पहिला आधुनिक पोलाद कारखाना (iii) दिल्ली
(ड) देशातील प्रथम दुरदर्शन सेवा (iv) मुंबई
पर्याय उत्तरे :
अ ब क ड
पुढील विधाने अभ्यासून त्यापैकी योग्य विधान निवडा
(अ) पालघर जिल्ह्यातील ‘तारापूर’ हा देशातील पहिला अणूउर्जा प्रकल्प होय.
(ब) ‘सायरस’ ही देशातील पहिली अणूभट्टी होय.
(क) ‘क्राकपार’ हा अणूऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात आहे.
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत.
(अ) 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले
(ब) हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे.
(क) वसमत तालुका परभणी जिल्हयात आहे.
पर्यायी उत्तरे :
खालील विधाने पहा
(अ) वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथे लोहखनिज सापडते.
(ब) रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो.
(क) भारताच्या एकूण मॅगनीज साठयांपैकी 60% महाराष्ट्रात आहे.
पर्याय उत्तरे :
पुर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत पुर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती ?
खालील विधानांचा विचार करुन योग्य विधान निवडा
(अ) माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
(ब) इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्याच्या संख्येतील वाढीमुळे नाही तर सर्वव्यापी काळवीटामुळे
पर्यायी उत्तरे :
खालील विधाने पहा
(अ) औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे.
(ब) उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्हयाच्या उत्तरेस आहे.
(क) महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे.
पर्यायी उत्तरे :
राज्यांची त्यांच्या 2011 मध्ये नोंदविण्यात आलेल्या दशवर्षीय लोकसंख्या वाढीच्या टक्केवारीच्या तुलनेत उतरत्या क्रमाने मांडणी करा.
‘लू’ हे उष्ण वारे व शुष्क वारे आहेत जे उन्हाळयात वाहतात. त्याबाबत काय खरे नाही.
(अ) जमिनीच्या वरच्या पापुद्रयांची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याने लू वारे तयार होतात.
(ब) लू वारे मध्यान्ह पूर्व काळात सर्वाधिक असते.
पर्याय उत्तरे :
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
(ब) लॅटरीटिक मृदा लोह,ॲल्युमिनियम,पोटॅश व चुनखडीयुक्त आहे.
पर्यायी उत्तरे :
पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान निवडा
(अ) जीवनसत्व A, B, C हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असल्याने त्यांचा कायम शरीरास पुरवठा होणे गरजेचे असते.
(ब) जीवनसत्व D, E, K हे पाण्यात विरघळत नाहीत तर मेदांमध्ये विरघळतात
(क) जीवनसत्व ड सोडून इतर सर्व जीवनसत्वे आपल्या शरीरात तयार होतात
पर्यायी उत्तरे :
अयोग्य जोडी ओळखा
वनस्पती संप्रेरक परिणाम
ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते ते ओळखा.
(अ) तापमान (ब) आर्द्रता (क) पारा (ड) पदार्थाची घनता
पर्यायी उत्तरे :
पुढे दिलेल्या यादीमधून वेगळा पर्याय निवडा
अणूवस्तूमान संबंधी योग्य विधान निवडा
(अ) अणूचे वस्तुमान त्यांच्या केंद्रकात एकवटलेले असते.
(ब) ते केंद्रातील प्रोटॉन व न्युट्रॉन यांच्या बेरजेइतके असते.
(क) ते मोजण्यासाठी ऑक्सिजन अणू संदर्भ अणू म्हणून गृहित धरला जातो
(ड) डाल्टन हे अणूवस्तूमानाचे एकक आहे व त्यासाठी μ ही संज्ञा वापरण्यात येते.
पर्यायी उत्तरे :
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | MPSC परीक्षा मार्गदर्शन | माहिती पहा |
1 | MPSC परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | MPSCऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सिरिज सोडवा |
4 | MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | MPSC भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | MPSC परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | MPSC प्रश्न विडियो पहा व डाउनलोड करा | विडियो पहा |
9.1 | MPSC विषयानुयार विडियो पहा व डाउनलोड करा | विडिओ पहा |
10 | MPSC भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | MPSC विषयानुसार ऑनलाइन टेस्ट सिरिज | सिरिज सोडवा |
12 | MPSC परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | MPSC परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | MPSC परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | MPSC परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
16 | MPSC परीक्षा NCERT पुस्तके | डाउनलोड करा |