Learn For Dreams
म्हाडा परीक्षा २०२२ उत्तरतालिका पहा, Mhada answer key 2022, Mhada uttartalika update 2022,Mhada answer key 2022
*म्हाडा परीक्षा :- उत्तरतालिका दिनांक १०/०२/२०२२ रोजी प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या email वर लिंक द्वारे त्याला पाहता येईल . काही प्रश्नाबाबत आक्षेप असतील तर ते नोंदवता येईल.
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर १०.०२.२०२२ रोजी लिंक पाठविली जाईला सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना (Answer key) देखील पाहता येईल.
आक्षेप असतील तर दि. ११.०२.२०२२ पासून दि. १५.०२.२०२२ (एकूण ५ दिवस) पर्यंत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे विहीत केलेले शुल्क भरून आक्षेप (Objection) नोंदविता येतील. एका प्रश्नपत्रिके संबंधी आक्षेपाकरीता उमेदवारांना रु.५००/- अधिक कर (लागू असल्यास) एवढे शुल्क भरावे लागेल.म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेतील ऑनलाइन परीक्षेच्या बाबत सहजता व्हावी याकरीता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) Mock link उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षा देताना सहजता रहावी याकरीता mock link ला उमेदवारांनी अवश्य भेट दयावयाची आहे.
Maharashtra Police Bharti New Physical Qualification. Police Driver Bharti New GR Pdf Download 2022. Chalu Ghadamodi in Marathi PDF Download. Chalu Ghadamodi June 2022. Marathi PDF Download Gadchiroli Police Recruitment 2022.