Learn For Dreams
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदासाठी एकूण ३७८ जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी पात्र व इच्छुक उमेद्वार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात . उमेद्वारांनी दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ च्या अगोरदार अर्ज पोहचतील या पद्धतीने अर्ज करावे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
एकूण | 378 जागा |
पदाचे नाव | प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहाय्यक व्याख्याता पदांच्या जागा |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार मुळ जाहिरात पहावी |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
If you want videos, question sets, Maharashtra Public Service Commission Recruitment 2023 and any other recruitment related videos, please visit our YouTube channel.OOAcademy Pune.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Mahabharti.in daily to get free job alerts in Marathi for other government jobs.