Learn For Dreams
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० – MCGM Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020
मुंबईत कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. आता बृगन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोव्हिड उपचार केंद्र तसेच विविध रूग्णालय येथे पपॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पंद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्त्वार भरती होत आहे. MCGM Bharti 2020
बृहन्मुंबई महानगरपालिका २०२० ( बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० ) लॅब टेक्निशियन पदांसाठी तंत्रज्ञ, ई.सी.जी, औषध निर्माता कर्मचारी 203 इच्छुक उमेदवारांना पनवेल महानगरपालिका भरती २०२० याची नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइटवर अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांची पात्रता, पनवेल महानगरपालिका भरती संबंधित लेखी व तोंडी (व्यक्तिमत्त्व) चाचणी अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि इतर सर्व आवश्यक माहिती येथे अद्ययावत करण्यात आली आहेत.
जाहिरात क्रमांक. : BMC/07-2020
पद क्र. | पदाचे नाव | जागा | शिक्षण |
1 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ५१ | बी.एस्सी + डीएमएल्टी उत्तीर्ण किंवा १२ वी+ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण |
2 | क्ष – किरण तंत्रज्ञ | ५२ | १२ वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी उन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी. एस्सी + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव किंवा १२ वी + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव. |
3 | ई.सी.जी. तंत्रज्ञ | ३९ | १२ वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील ३ १/२ वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण. |
4 | औषध निर्माता | ६१ | डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.) |
एकूण | 203 |
सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. ३० हजार प्रतीमहिना. |
१८ ते ५० वर्षे. |
General/OBC/EWS: | फी नाही |
SC/ST/PWD/ExSM | फी नाही |
महत्वाच्या बाबी | दिनांक |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै 2020 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | मुंबई |
Read More :
Lebel :
Search Description :
नोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा
टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.
जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply
सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा
मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्या पहा
IMP Keyphrase: mcgm recruitment 2020,mcgm recruitment 2020 ward boy,mcgm recruitment 2020 apply online,mcgm recruitment 2020 clerk,mcgm recruitment 2020 sub engineer,mcgm recruitment 2020 form,mcgm recruitment 2020 covid 19,mcgm recruitment 2020 for driver,mcgm recruitment 2020 online application,mcgm recruitment 2020 result