Learn For Dreams
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये “लघुलेखक, लघुटंकलेखक, चपराशी व इतर पदांचा” 512 नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२३.
दारूबंदी पोलीस भारती 2023 ADVT PDF: Maharashtra utpadan fees विभाग भारती 2023. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने (महाराष्ट्र राज्य उत्पदन शुल्क विभाग) नवीन नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत.
लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक-टंकलेखक, जवान (कॉन्स्टेबल), जवान (कॉन्स्टेबल) कम ड्रायव्हर्स गट क, आणि शिपाई/चपराशी (गट डी).
पात्रता आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी www.stateexcise.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
Maharashtra Utpadan fess विभाग (महाराष्ट्र राज्य उत्पदन शुल्क विभाग) भर्ती मंडळ, मुंबई यांनी मे 2023 च्या जाहिरातीमध्ये 512 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Stenographer (Low Grade):
(1) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
(2) लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि
(3) मराठी टंकलेखनाची गती 30m. मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40m. इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
stenographist:
(1) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
(2) लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि
(3) मराठी टंकलेखनाची गती 30m. मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40m. इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
Constable for State Excise: माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
किमान: 18 वर्षे.
कमाल: 40 वर्षे.