Maharashtra NagarParishad Exam Syllabus PDF & Exam Pattern 2023 : महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Maharashtra NagarParishad Exam Syllabus PDF & Exam Pattern 2023 : महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Download the MAHA Nagar Palika Syllabus 2023. Maharashtra Nagar Parishad Syllabus PDF and Exam Pattern 2023

Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus PDF & Exam Pattern Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 Candidates looking for the Maharashtra Nagar Parishad State Revenue Department Group-C and Group-D cadres Syllabus may be preparing to take the Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres exams. In order to get good marks in the test, today we’ll discuss the Maharashtra Nagar Parishad Group-C and Group-D cadres Syllabus along with the Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres test Pattern.

Here you can download the new syllabus for the Maharashtra Nagar Parishad’s Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres. The Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus 2023 is also available for candidates to download online from the official website in PDF or Word format.

महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.

Maharashtra NagarParishad Exam Syllabus PDF & Exam Pattern 2023 : महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus 2023.

Indian Nagar Parishad Syllabus 2023: Senior Clerk, Clerk-Typist, and Stenographer, in that order

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Phrases and Idioms, and Understanding of the Passage.
सामान्यज्ञान:

१) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

२) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, दारिद्रय य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

४) चालू घडामोडी – जागतिक, भारतातील ५) राज्यशास्त्र तसेच महाराष्ट्रासह,

६) सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.

३. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी इत्यादी बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

Indian Nagar Parishad 4) Operator 5) Operator cum Syllabus 2023

मराठी- १) सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, and Phrase and Idiom Usage.
सामान्यज्ञान- १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

२) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. ४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील,

५) राज्यशास्त्र,

६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus 2023

Maharashtra Nagar Parishad 1) Senior Clerk 2) Clerk – Typist 3) Stenographer Syllabus 2023

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Phrases and Idioms, and Understanding of the Passage.
सामान्यज्ञान: १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, दारिद्रय य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. ४) चालू घडामोडी – जागतिक, भारतातील ५) राज्यशास्त्र तसेच महाराष्ट्रासह, ६) सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी. ३. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी इत्यादी बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

Maharashtra Nagar Parishad 4) Driver 5) Driver cum Operator Syllabus 2023

  • मराठी- १) सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases.
  • सामान्यज्ञान- १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. ४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील, ५) राज्यशास्त्र, ६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.
  • अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
  • बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न,

Maharashtra Nagar Parishad 6) Filter Driver / Laboratory Assistant – ६) गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक Syllabus 2023

  • A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहीती, निकष, उभारणी अनुषंगाने.
  • १. जलशुध्दीकरण केद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची मकक्ष रचना, कोॲग्यूलेशन व फ्लॉक्यूलेशन, क्लोरीनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम, डोस, फायदे, हॅडलिंग ऑफ क्लोरीन सिलेडर्स अॅड कंटनर्स क्लोरीनेशन रुम जबाबदारी,
  • २. क्लोरिनेशनसाठी वापराण्याचे पदार्थ / माहिती / पध्दत / म्हणजे काय, त्यासंबंधीचे सर्व माहिती.
  • ३. जलशुध्दीकरण केंद्रामधील मशीनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशीनरी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते प्रकार.
  • ४. पाण्याचे नमूने व चाचणी संबंधीचे माहिती, रसायण मिश्रण काढण्याचे प्रमाण व पध्दती सर्व माहिती, पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया,
  • ५. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केद्राचे परिरक्षण (मॅटेनेन्स) स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती,
  • ६. वाळूचे घर बदलण्याबाबत पूनर्रचना माहिती.
  • ७. प्रयोग शाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमूने व चाचणी हेतू रॅपिड सॅड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपध्दत बाबत माहिती,
  • ८. शिघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुध्दीकरण्याची प्रक्रिया पध्दत फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती.

Government Links—> Click


    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *