Learn For Dreams
महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1085 पदांची महा भरती 2022, 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांची मागणीपत्र सासणाकडून प्राप्त झाले आहे. एकूण 1085 पदांकारिता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल. प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील
संपूर्ण माहिती साठी pdf डाउनलोड करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला अर्थ विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय अर्थात जीआर जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच एमपीएससीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर देखील हा शासन निर्णय शेअर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 1 हजार 85 पदांची भरती होणार आहे. त्यात 100 सहाय्यक कक्ष अधिकारी, 609 राज्य कर निरीक्षक आणि 376 पोलीस उपनिरीक्षांची पदे भरली जाणार आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला अर्थ विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय अर्थात जीआर जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.ooacademy.co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच एमपीएससीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर देखील