महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023

महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023 अंगणवाडी सूपरवायजर(Anganwadi Supervisor) किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद प्रामुख्याने जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत फक्त महिला वर्गासाठी जिल्हा पातळीवर भरले जाते . अंगणवाडी सूपरवायजर ही महिलासाठी खूप महत्वाचे आणि खूपच चांगले असे पद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या अंगणवाडी सूपरवायजर पद भरतीसाथी प्रयत्न करायला हवे. कारण नोकरी करताना देखील महिला वर्गाचा अधिक सहभाग असतो . Anganwadi Supervisor या पदासाठी तुम्ही कसे अर्ज करणार,वय,शिक्षण,एक्झॅम पॅटर्न सर्व माहिती तुम्हाला या लेखातून देण्याचा प्रयत्न आहे . अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 साठी पुढील अपडेट लगेच मिळवण्यासाठी येथे टॅप करा

अंगणवाडी सूपरवायजर (Anganwadi Supervisor ) या पदासाठी फक्त महिला वर्गासाठी आहे. पुरुष गट या पदासाठी पात्र नाही . अंगणवाडी पर्यवेक्षिका [Anganwadi Supervisor ]पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे –

  • कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • विशेषत ज्या महिलानी एखाद्या सांविधानिक विद्यापीठातून समाज शास्त्र ,गृह विज्ञान,शिक्षण,बालविकास,व पोषण या विषयातील स्नातक पदवी धारण असल्यास प्राधान्य.
  • अंगणवाडी सूपरवायजर परीक्षेसाठी इतर विषय साठी पदवी पर्यंत अभ्यासक्रम आहे.
  • मराठी या विषयसाठी काठिन्य पातळी इयत्ता 12 वी पर्यंत असणार आहे अभ्यासक्रम .
  • महाराष्ट्रात अंगांवासी सूपरवायजर पद भरतीचे अधिकार जिल्हा परिषदेला असतात.
  • या पद संबंधित जाहिरात देखील जिल्हा परिषद काढत असते .
  • अंगणवाडी सूपरवायजर या पदासाठी 2019 मधील भरती प्रक्रिया करोना प्रादुभावामुळे स्थगित झालेली होती , या बाबत अपडेट मिळवण्यासाठी विजिट करत रहा.
  • 2019 मधील अभ्यासक्रम हा काही प्रमाणात बदल असणार आहे. आपण याच आपल्या संकेतस्थळ वर माहिती देणार आहोत.
  • 2019 मधील भरती मध्ये Exam Pattern ही ऑनलाइन स्वरूपाचे असणार आहे असे नमूद करण्यात आले होते . परंतु अजून त्याबाबत काही अपडेट आले नाहीत. कृपया या बाबत अधिक माहिती मिळाल्यास आपणास कळवण्यात येईल.
  • 2019 च्या पूर्वी ज्या पण अंगणवाडी सूपरवायजर पदाच्या परीक्षा झाल्यात ,त्या सर्व Offline(परीक्षा केंद्रावर ) झाल्या होत्या .

नवीन 2019 जिल्हा परिषद पदभरती बाबत GR येथे वाचा . येथे क्लिक करा

Anganwadi Supervisor Exam Pattern : परीक्षेचे स्वरूप

  • Anganvadi Supervisor पदासाठी एकूण 200 परीक्षा असेल. आणि त्यात 80/100 प्रश्नाची परीक्षा असतात .
  • परीक्षेचा कालावधी – 90 मिनिटे (दीड तास ) असतो .
  • या परीक्षेसाठी बहुपर्यायी (Multiple Choice Questions) असतात. चार पर्यायापैकी एक अचूक पर्याय निवडायचा असतो .
  • ही भरती सरळसेवा परीक्षेमध्येच केली जाते .
  • या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत प्रश्नपत्रिका मराठी भाषेतच असते,परंतु इंग्लिश विषयाचे प्रश्न इंग्लिश मध्येच असतात .
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) पदासाठी परीक्षेचे स्वरूप आपण खालील प्रमाणे बघूया
विषयप्रश्नाची संख्यागुणवेळ
इंग्रजी – English255090 मिनिट
मराठी – Marathi2550कालावधी
सामान्य ज्ञान – General Knowledge2550
तर्क क्षमता व अनुमनात्मक चाचणी – Reasoning / Math (अंकगणित )2550

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *