भारतीय सैन्य दलात लवकरच भरती

भारतीय सैन्य दलात भरती : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी : राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ होणार भरती प्रक्रिया

भारतीय सैन्य दलात लवकरच भरती

भारतीय सैन्य दलात लवकरच भरती

शारीरिक चाचणी

  • या भरतीसाठी सुरूवातीला शारीरिक मोजमापे घेतली जातील व त्यानंतर 100 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल.
  • यामध्ये 1600 मीटर धावणे व पूलप्स हे दोन प्रकार असणार आहेत
  • याशिवाय 9 फुट रुंद खड्डा पार करणे व निमुळत्या झिगझेक फळीवरून तोल सांभाळत चालणे या प्रकारांचा समावेश असणार आहे
  • शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *