Learn For Dreams
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६४ जागा PDF Download भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६४ जागा
सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वेल्डर, थ्रीजी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर, मोबाईल क्रेन, प्रिंटर कम रेकॉर्ड कीपर ऑपरेटर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, वैद्यकीय प्रयोगशाळा टेकनिक, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, अकुशल, उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा. पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2022.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ व २८ एप्रिल २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
difficulties with the electricity तालुक्यातील ग्राहकांकडून 20 ते 25 लाख रुपये तर एबीस कंपनीकडून 12 लाख रुपये असे एकूण 35 ते 40 लाख रुपयापर्यंत महिन्याची विज बिल वसूली केली जाते. परंतु ग्राहकांना पाहिजे तशी नियमित विद्युत सुविधा मिळत नाही. अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असतांना विद्युत विभागाकडून बिलाची वसुली पूर्ण होत असून ग्राहकांची लूट केली जात असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाकडून ट्री कटिंग, मेंटनन्सचे काम केले जात असल्याचे बोलले जाते.