Bricks Conference List And Countries

Bricks Conference List And Countries

Bricks Conference List And Countries

आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा

🇷🇺 २००९ : येकातेरिनबर्ग , रशिया
🇧🇷 २०१० : ब्रासीलिया , ब्राझील
🇨🇳 २०११ : सान्या , चीन
🇮🇳 २०१२ : नवी दिल्ली , भारत
🇿🇦 २०१३ : डरबन , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१४ : फोर्टालेज़ा , ब्राझील
🇷🇺 २०१५ : उफ़ा , रशिया
🇮🇳 २०१६ : गोवा , भारत
🇨🇳 २०१७ : ज़ियामेन , चीन
🇿🇦 २०१८ : जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१९ : ब्रासिलिया , ब्राजील
🇷🇺 २०२० : सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम).

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी – मुंबई * उपराजधानी  – नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या – ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

Marathi Vyakaran sarav Prashnsanch-1

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

1) क्रियाविशेषण अव्यय 2) साधित शब्दयोगी अव्यय
3) शुध्द शब्दयोगी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय 4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) व्यर्थ उद्गारवाची 2) पादपुरणार्थ अव्यये 3) प्रशंसा दर्शक 4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

1) भूतकाळ 2) वर्तमानकाळ 3) भविष्यकाळ 4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
त्यांत ……………. हा गुणधर्म आढळतो.

1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान 2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
3) तिन्ही लिंगी समान 4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

महाराष्ट्र — लावणी, कोळी नृत्य

तामिळनाडू — भरतनाट्यम

केरळ — कथकली

आंध्र प्रदेश — कुचीपुडी, कोल्लतम

पंजाब — भांगडा, गिद्धा

गुजरात — गरबा, रास

ओरिसा — ओडिसी

जम्मू आणी काश्मीर — रौफ

आसाम — बिहू, जुमर नाच

उत्तरखंड — गर्वाली

मध्य प्रदेश — कर्मा, चार्कुला

मेघालय — लाहो

कर्नाटका — यक्षगान, हत्तारी

मिझोरम — खान्तुंम

गोवा — मंडो

मणिपूर — मणिपुरी

अरुणाचल प्रदेश — बार्दो छम

झारखंड- कर्मा

छत्तीसगढ — पंथी

राजस्थान — घूमर

पश्चिम बंगाल — गंभीरा

उत्तर प्रदेश — कथक

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारत के लोकनृत्य🔷♦🔷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔷【आंध्रप्रदेश】—-कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

🔷【असम】—-बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

🔷【बिहार】—जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।

🔷【गुजरात】–गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

🔷【हरियाणा】–झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

🔷【हिमाचल प्रदेश】—झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 

🔷【जम्मू और कश्मीर】—रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली। 

🔷【कर्नाटक】—यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 

,🔷【केरल】—कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।   

,🔷【महाराष्ट्र】—लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।   

🔷【ओडीशा】—ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।

🔷【पश्चिम बंगाल】—काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।

🔷【पंजाब】 —भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।  

🔷【राजस्थान】–घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।   

🔷【तमिलनाडु】—भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।

🔷【उत्तर प्रदेश】—नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता। 

🔷【उत्तराखंड】—गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली। 

🔷【गोवा】—तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।  

🔷【मध्यप्रदेश】—जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  

🔷【छत्तीसगढ़】—गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

🔷【झारखंड】—अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  

🔷【अरुणाचल प्रदेश】—बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  

🔷【मणिपुर】–डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।  

🔷【मेघालय】—का शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।  

🔷【मिजोरम】—-छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्वान, जंगतालम, पर लाम, सरलामकई/ सोलाकिया, लंगलम।         

🔷【नगालैंड】—-रंगमा, बांस नृत्य, जीलैंग, सूईरोलियंस, गीथिंगलिम, तिमांगनेतिन, हेतलईयूली। 

🔷【त्रिपुरा】—होजागिरी

🔷【सिक्किम】—छू फाट नृत्य, सिकमारी, सिंघई चाम या स्नो लायन डांस, याक छाम, डेनजोंग नेनहा, ताशी यांगकू नृत्य, खूखूरी नाच, चुटके नाच, मारूनी नाच।  

🔷【लक्ष्यद्वीप】  –लावा, कोलकाई, परीचाकली

सरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर !!

सरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर !! अखेर शासनाकडून अध्यादेश आला… बघा कोण कोणत्या कंपन्याकडून घेण्यात येईल परीक्षा

सरळसेवा भरती

बरेच दिवसांपासून निविदेत अटकलेली सरळसेवा भरती साठी अखेर शासनाकडून अध्यादेश प्रस्तुत झाला.
बघा कशी होईल परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन ???
कोण घेईल परीक्षा ???

असे प्रश्न महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थीवर्गाला मागील बरेच वर्षापासून पडलेला आहे. सरळसेवा म्हणजेच गट -ब -(अराजपत्रित ) व गट – क पदे हि शासकीय व निमशासकीय कार्यालयातील पदे होय.

आता लवकरच २ वर्षांपासून रखडलेली मेगाभरती सुरू होणार असे दिसते. शासकिय कार्यालयामध्ये घटलेली कर्मचारी संख्या व विद्यार्थ्यांचा रोष यामुळे आता हि सरळसेवा परीक्षेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच वेळापत्रक जाहिर होतील.

निवड झालेल्या कंपनीचे नावे खालीलप्रमाणे

 1. मेसव ॲपटेक लिमिटेड( M/s Aptech Limited)
 2. मेसस वजीए सॉफ्टर्अेर टेक्नोलॉजीप्रायर्व्हेट लिमिटेड( M/s GA Software Technologies Pvt Ltd.) 3. मेससव जींजर वेब्ज प्रायर्व्हेट लिमिटेड( M/s. Ginger Webs Pvt Ltd.)
 3. मेससव मेटा-आय टेक्नोलॉजी प्रायर्व्हेट लिमिटेड( M/s. META-i Technologies Pvt Ltd.)

त्वरा करा आजच OOAcademy हे ॲप डाउनलोड करून ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी ला जाँईन करा व आपले स्वप्न साकार करा

सरळसेवा भरती
सरळसेवा भरती

सरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर !!

saral seva exam saral seva saralseva syllabus saral seva bharti saral seva bharti 2020 saral seva exam 2020 saral seva question paper saral seva bharti 2021 saralseva online test saral seva all post saral seva aayog saral seva app saral seva bharti age limit saral seva bharti arogya vibhag saral seva bharti abhyaskram saral seva kendra aurangabad saral seva bharti post list saral seva bharti syllabus saral seva bharti 2020 maharashtra saral seva bharti syllabus in marathi saral seva bharti question paper pdf saral seva bharti exam pattern saral seva bharti recruitment 2020 saral seva bharti latest news saral seva csp saral seva kendra contact number saral seva kendra daman saral seva kendra dnh saral seva exam date 2019 saral seva exam syllabus saral seva exam question paper saral seva exam paper saral seva exam mpsc saral seva exam 2019 e saral seva kendra saralseva online.

महाराष्ट्र पोलिस भरती नवीन GR PDF डाउनलोड

महाराष्ट्र पोलिस भरती नवीन GR PDF डाउनलोड , Maharashtra Police Bharti New GR Latest Updates PDF

महाराष्ट्र पोलिस भरती नवीन GR PDF डाउनलोड

पोलिस भरती नवीन (GR) अपडेट्स जीआर 2021 PDF Download

महाराष्ट्र पोलिस भरती नवीन GR PDF डाउनलोड

Maharashtra Police Bharti New GR Latest Updates PDF डाउनलोड करा

Live Class free Demo पाहण्यासाठी व कोर्स Join करण्यासाठी OOAcademy App Download Now App डाऊनलोड करा Ooacademy 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.ooacademy 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/4Ej4N_RSsjQ 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/HFT92ULpUHk 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/6jvFYq389DQ 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/QvS6s-hVzR4 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/IJsoH819NRM 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/xLbdETIhKh4 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/9pCzB9QRfCc 9 Am मराठी व्याकरण पोलीस भरती Live Class उघडे सर https://youtu.be/SD2iQbx-4BU मिशन पोलिस भरती मराठी व्याकरण 9 AM वाजता With गणपत उघडे सर https://youtu.be/idEQkxbHfjI #मिशन #पोलिसभरतीमराठीव्याकरण 9 AM वाजता With गणपत उघडे सर https://youtu.be/-xBevFJXaHg मिशन पोलिस भरती मराठी व्याकरण 9 AM वाजता With गणपत उघडे सर https://youtu.be/waiDeG_TI9I मिशन पोलिस भरती मराठी व्याकरण 9 AM वाजता With गणपत उघडे सर https://youtu.be/2Cp2G166sVk मिशन पोलिस भरती मराठी व्याकरण 9 AM वाजता With गणपत उघडे सर https://youtu.be/n8ORskU0FcM 🔵 मिशन पोलीस Live Class वेळापत्रक🔵 🔴 Live Class मराठी व्याकरण सकाळी 9 वा By हारदे सर 🔴 Live Class गणित सकाळी 11 वा By हदय पुंडे सर 🔴 Live Class दु 3 वा सामान्य ज्ञान By पदम सर 🔴 Live Class बुद्धिमत्ता चाचणी रात्री 8 वा By पुंडे सर Exatra Class 🔴 Live Class मराठी व्याकरण रात्री 9 वा By उघडे सर 📌 काही विचार करू नका Course बद्दल अधिक माहितीसाठी खालील नंबरला Whatsapp करा किंवा लिंकला क्लिक करा… 👇👇👇 8010457760 https://wa.me/c/8605090509 📌 नवीन JOB UPDATES साठी अवश्य भेट द्या . लिंक 👇👇👇 https://jobtodays.com/ 📌 तसेच Telegram चॅनल ला Join व्हा लिंक 👇👇👇 https://t.me/freejobnews

Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

वाचा :- महत्त्वाचे चालू घडामोडी चे २० प्रश्न व उत्तरे प्रश्न३१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली? (A) सुनील अरोरा (B) ओम प्रकाश रावत (C) अचल कुमार ज्योती (D) उमेश सिन्हा

✅ प्रश्न३२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले? (A) त्रिपुरा (B) सिक्किम (C) मेघालय (D) नागालँड ✅ प्रश्न३३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे. (A) पोलीस श्वान✅ (B) पोलीस घोडे (C) पोलीस उंट (D) यापैकी नाही प्रश्न३४) कोणत्या व्यक्तीला “बूल” कुमार म्हणून ओळखले जात होते? (A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी (B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती (C) कर्नल नरेंद्र✅ (D) मेजर हेमंत राज प्रश्न३५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे? (A) राजस्थान (B) कर्नाटक (C) गुजरात✅ (D) आंध्रप्रदेश प्रश्न३६) कोणत्या व्यक्तीने “विप्लवा तपस्वी: पीव्ही” या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे? (A) एम. व्यंकय्या नायडू (B) ए. कृष्ण राव

✅ (C) A आणि B (D) यापैकी नाही प्रश्न३७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता? (A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी (B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन (C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅ (D) यापैकी नाही प्रश्न३८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला? (A) NTPC लिमिटेड (B) भारतीय पोलाद प्राधिकरण (C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅ (D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन प्रश्न३९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? (A) एन. राजा✅ (B) सेनगोट्टीयन के. ए. (C) पी. थांगमणी (D) एस. पी. वेलुमानी प्रश्न४०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार? (A) भारत (B) जपान

Jane 2021 Chalu Ghadamodi In Marathi PDF

✅ (C) चीन (D) रशिया प्रश्न४१) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले? (A) लुसी चक्रीवादळ (B) उला चक्रीवादळ (C) दमण चक्रीवादळ (D) यासा चक्रीवादळ✅ प्रश्न४२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे. (A) नागालँड आणि मणीपूर✅ (B) नागालँड आणि मिझोरम (C) मणीपूर आणि त्रिपुरा (D) यापैकी नाही प्रश्न४३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात? (A) 1 जानेवारी (B) 3 जानेवारी (C) 5 जानेवारी (D) 4 जानेवारी✅ प्रश्न४४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली? (A) बेलारूस (B) कझाकस्तान✅ (C) ताजिकिस्तान (D) चीन प्रश्न४५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे? (A) 18 वर्ष (B) 25 वर्ष (C) 24 वर्ष (D) 21 वर्ष

✅ प्रश्न४६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली? (A) जनरल बिपिन रावत (B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी (C) मेजर जनरल गौतम चौहान✅ (D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग प्रश्न४७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले? (A) भारत (B) अमेरिका (C) रशिया✅ (D) चीन प्रश्न४८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली? (A) पोनी मा हुआटेंग (B) जॅक मा (C) अनिल अंबानी (D) झोंग शांशां✅ प्रश्न४९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे? (A) झेंगहे (B) तियानवेन-1✅ (C) शेनझोऊ (D) चांग’ए प्रोजेक्ट प्रश्न५०) कोणत्या मंत्रालयाने ‘उद्योग मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन केले? (A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय (C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅  19   11:14 PM  19   11:14 PM

आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती

आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती आरोग्य विभा भारती 2021: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 3139 ग्रुप सी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार आपला अर्ज आरोग्य विभा भारती २०२० वर किंवा त्यापूर्वी फेब्रुवारी २०२० पाठवू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि आरोग्यविभाग भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती.

आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती

एकूण: 3139 पोस्ट्स

पदाचे नाव – गट सी (विविध पोस्ट)

 • सामाजिक अधीक्षक – 15
 • फिजिओथेरपिस्ट – 10
 • कौन्सलर – 12
 • व्यावसायिक थेरपिस्ट – 15
 • कनिष्ठ लिपीक – 08
 • प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – 240
 • नेत्र अधिकारी – .१
 • शिक्षक – 151
 • सार्वजनिक आरोग्य नर्स – 77
 • बालरोग नर्स – 73
 • मनोरुग्ण नर्स – 49
 • विना वैद्यकीय सहाय्यक – 31
 • सांख्यिकीय अन्वेषक – 46
 • रासायनिक सहाय्यक – 17
 • बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट – 11
 • कनिष्ठ अभियंता – ०१
 • मीडिया निर्माता – 01
 • टेलिफोन ऑपरेटर – 17
 • इलेक्ट्रीशियन – 22
 • कुशल कारागीर – 27
 • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 02
 • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 05
 • तंत्रज्ञ – 09
 • फोरमॅन – 11
 • सेवा अभियंता – 02
 • वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक – 02
 • लॅब टेक अधिकारी – 05
 • प्रयोगशाळा सहाय्यक – 34
 • एक्स रे तंत्रज्ञ – 28
 • फार्मासिस्ट अधिकारी – 65
 • आहारतज्ञ – 13
 • कर्मचारी नर्स शासकीय – 518
 • स्टाफ नर्स प्रा. – 518
 • चालक – 45
 • सुतार – 07
 • सहाय्यक नर्सिंग दाई – 03
 • वरिष्ठ लिपीक – 14
 • लॅब टेक – 35
 • ब्लड बँक तंत्रज्ञ – 09
 • मलेरिया अधिकारी – 10
 • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 717
 • प्लंबर – 01
 • स्टोअर आणि लिनन कीपर – 03
 • एक्स – रे वैज्ञानिक अधिकारी – 23
 • रक्तपेढी अधिकारी – 17
 • दंत मेकॅनिक – 10
 • डायलिसिस तंत्रज्ञ – 03
 • रेकॉर्ड कीपर – 07
 • जूनियर लिपिक – 14
 • घर आणि तागाचे पालनकर्ता – 06
 • लिनेन केपीर / लिनेन कीपर ठेवा – 04
 • टेलर – 05
 • प्लंबर – 04
 • वॉर्डन – 02
 • ईसीजी तंत्रज्ञ – 08
 • डेंटल हायजिनिस्ट – 07
 • फार्मसी अधिकारी – 46
 • फार्मासिस्ट – 23
 • वॉर्डन – 04
 • आळेखपाल – ०१

आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती

पात्रताः पीडीएफ मध्ये पहा

वय मर्यादा: पीडीएफ मध्ये पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीखः 09 फेब्रुवारी 2021

आरोग्य सेवक मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवाDownload Now
आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज सोडवाDownload Now
औषध निर्माता पदाकरिता जिल्हा निवड समितीDownload Now
महाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम २०२० डाउनलोडDownload Now
आरोग्य विभाग महत्वाचे Technical प्रश्न VideoDownload Now
आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका डाउनलोडDownload Now
आरोग्य विभाग भरती परीक्षा माहितीDownload Now
आरोग्य विभाग भरती परीक्षा हॉल तिकीटDownload Now
आरोग्य सेवक भरती परीक्षा हॉल तिकीट 2020Download Now
आरोग्य सेवक भरती परीक्षा दिनांकDownload Now
आरोग्य विभाग भरती परीक्षा दिनांकDownload Now
आरोग्य सेवक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोडDownload Now
आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नपत्रिकाDownload Now
आरोग्य सेवक भरती परीक्षा माहितीDownload Now
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न विडियो #2Download Now
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न विडियो #1Download Now
आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणीDownload Now

Prithviraj Sanjay Gaikwad

Prithviraj Sanjay Gaikwad. See for more information in My First Blog. Hii I Was Started My Blogging Carrier On 2019 I am now the founder of PG Marketing. I started this company in 2019 from Pune and have been working from there.

Prithviraj Sanjay Gaikwad

Hey, this is my homepage, so I have to say something about myself. Sometimes it is hard to introduce yourself because you know yourself. Let me give a try to see what kind of image you have about me through my self-description. I hope that my impression about myself and your impression about me are not so different. Here it goes.

Prithviraj Sanjay Gaikwad

I am a person who is positive about every aspect of life. There are many things I like to do, to see, and to experience. I like to read, I like to write; I like to think, I like to dream; I like to talk, I like to listen. I like to see the sunrise in the morning, I like to see the moonlight at night; I like to feel the music flowing on my face, I like to smell the wind coming from the ocean. I like to look at the clouds in the sky with a blank mind, I like to do thought experiment when I cannot sleep in the middle of the night.

I like flowers in spring, rain in summer, leaves in autumn, and snow in winter. I like to sleep early, I like to get up late; I like to be alone, I like to be surrounded by people. I like country’s peace, I like metropolis’ noise; I like the beautiful west lake in Hangzhou, I like the flat cornfield in Champaign. I like delicious food and comfortable shoes; I like good books and romantic movies. I like the land and the nature, I like people. And, I like to laugh.

Prithviraj Sanjay Gaikwad

I always wanted to be a great Entrepreneurs, like Dhirubhai Ambani who, is Founder Of Reliance Industries or like Ratan Tata who chairman of Tata Group. They have influenced millions of people. A.P. J. Abdul Kalam was a great President of India and a great scientist who could read the thoughts of people like Saran. Abdul Kalam’s thoughts are still alive in my mind and I am the only person who is trying to do something. But my dream is still alive. To do something for human beings

My biggest inspiration in my life is A P j abdul kalam sir who inspired the whole world and India to do something.

Prithviraj Sanjay Gaikwad

I love traveling blogging along with marketing. If marketing is my business then travel is my dream I have completed my education from Yashwant Vidyalaya till 10th then I am studying Sinhagad collage for my further education. And Want To Become an Sucssesful Entrepreneurs. and Good person Also

Prithviraj Sanjay Gaikwad

Prithviraj Sanjay Gaikwad
Prithviraj Sanjay Gaikwad
Prithviraj Sanjay Gaikwad

This is a brief introduction of myself. If you are interested in knowing more, read my articles or take a look at my pictures. Do not expect too much, and keep your sense of humor.

MIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती

MIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती MIDC च्या सर्व भरती चे pdf पात्रता लास्ट डेट दिली आहे सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा.

MIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती

MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती

रिक्त जागा माहिती

MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती

माहिती

MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती

MIDC भरती 2021 – 22 Pdf संपूर्ण माहिती

MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती

माहिती

MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती
MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती
MIDC भरती 2021 - 22 Pdf संपूर्ण माहिती