भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय Important Amendments In Indian Constitution Bhartiy Rajyaghatana Mahatyvachya Ghatana Durustya

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय

1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.

2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.

3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.

4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.

5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.

6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला

7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.

8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.

9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती

10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.

12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.

13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची

14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची

15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत

16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण

17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना

19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.

20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास

21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण

22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.

23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण

24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल

25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

SSC कॉन्स्टेबल पदांची भरती पात्रता 12 वी

SSC मार्फत 5846 कॉन्स्टेबल पदांची भरती पात्रता 12 वी पास अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांवर भरतीसाठी पात्र अर्जदारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करुन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जांची समाप्ती तारीख ही जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 7 Sep 2020 आहे. SSC CPO SI Bharti 2020अर्ज व अर्जाची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.

SSC कॉन्स्टेबल पदांची भरती पात्रता 12 वी

SSC CPO SI Bharti 2020

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

क्र.पदाचे नावपात्रता
1कॉन्स्टेबल
12 वी पास

Post Name : Constable (Executive)

Qualification : 10+2 passed  and valid drawing licence.

Age Limit : Age lies in between 18 to 25 Years. (+5 yrs for ST/ST & +3 Yrs for OBC)Pay Scale : Rs 21,700/- to Rs 69,100/-

Qualification : 10+2 passed  and valid drawing licence.

Age Limit : Age lies in between 18 to 25 Years. (+5 yrs for ST/ST & +3 Yrs for OBC)Pay Scale : Rs 21,700/- to Rs 69,100/-

Last date to apply : 07 th Sept 2020

Details Notification

Apply Online

पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा

पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा ह्या नोट्स MPSC व UPSC तसेच पशुसवर्धन व वनसेवा परीक्षेकरिता उपयुकत आहेत. Environment Science Notes

Environment Science Notes डाउनलोड करा

  पहिली पंचवार्षिक योजना

  पहिली पंचवार्षिक योजना

  पहिली पंचवार्षिक योजना

  ◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.

  ◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.

  ◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

  ➡️ पहिली पंचवार्षिक योजना ⬅️

  • कालावधी: इ.स. १९५१ – इ.स. १९५६
  • अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
  • अग्रक्रम: कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 
  • १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

  ●प्रकल्प :•

  • २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 
  • ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
  • ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 
  • ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 
  • ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 
  • ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 
  • ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

  सशस्त्र सीमा बल 1522 जागा पात्रता १० वी पास

  सशस्त्र सीमा बल 1522 जागा पात्रता १० वी पास वर वेगवेगळ्या पदा करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. SSB Recruitment 2020: Sashastra Seema Bal 📌📌

  सशस्त्र सीमा बल 1522 जागा पात्रता १० वी पास

  एसएसबी भरती २०२० : सशस्त्र सीमा बल यांनी कॉन्स्टेबल पदांवर चालक, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर इत्यादी विविध व्यवसायात भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. यापैकी एकूण पोस्ट 1522 रिक्त आहेत. पदांवर भरतीसाठी पात्र अर्जदारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करुन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जांची समाप्ती तारीख ही जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांची आहे. एसएसबी भरती २०२० अर्ज व अर्जाची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे. SSB Recruitment 2020

  सशस्त्र सीमा बल यांनी “कॉन्स्टेबल ” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.ssbrectt.gov.inया संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे निर्देश आहेत. जुलै २०२० च्या जाहिरातीमध्ये एसएसबी भरती मंडळामार्फत एकूण 1522 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट २०२० आहे

  सशस्त्र सीमा बल 1522 जागा पात्रता १० वी पास

  शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

  क्र.पदाचे नावपात्रता
  1कॉन्स्टेबल
  (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर)
  मॅट्रिक किंवा समकक्ष

   Under the Ministry of Home Affair has issued an official recruitment notification and invites application for 1522 Constable (M/F) Posts. Eligible and interested candidates may apply Online application for SSB Recruitment 2020 on or before 29 Sept 2020. More details like age limit, qualification, physical fitness and how to apply offline application for SSB recruitment is shared in below article of

  सशस्त्र सीमा बल

  Age Limit :

  • For Constable :Age lies in between 21 to 27 Years.
  • For Lab. Assist. : Age lies in between 18 to 25 Years.
  • For Veterinary : Age lies in between 18 to 25 Years.
  • For Ayah : Age lies in between 18 to 25 Years..
  • For Carpenter, Plumber and Painter : Age lies in between 18 to 25 Years.
  • For Other Posts : Age lies in between 18 to 23 Years.

  महत्वाच्या बाबी

  महत्वाच्या बाबी   दिनांक  
  अर्ज करण्याची शेवटची तारीख29 सप्टेंबर  2020
  अर्जाची पद्धतऑनलाईन
  ठिकाणसंपूर्ण भारत

  Last date to apply शेवटची दिनांक : 29th Sept 2020

  जाहिरात डाउनलोड करा डाउनलोड करा

  ऑनलाइन अर्ज भरा Apply online

  ऑफिशियल वेबसाइट भेट द्या Official Website

  MP Keyphrase: ssb recruitment,ssb recruitment 2020,ssb recruitment tradesman 2020,ssb recruitment driver 2020,ssb recruitment 2020 21,ssb recruitment 2020 gd,ssb recruitment 2020 official website,ssb recruitment driver,ssb recruitment 2020 notification pdf,ssb recruitment 2020 odisha, ssb bharti 2020,ssb bharti 2020 date,ssb bharti 2020 notification,ssb bharti tradesman 2020,ssb bharti 2020 sarkari result,ssb bharti age limit,ssb bharti 2020 hp,ssb bharti,ssb bharti 2019 20,ssb bharti 2019 date, sashastra seema bal recruitment 2020,sashastra seema bal recruitment,sashastra seema bal recruitment 2019,sashastra seema bal recruitment 2020 assistant commandant,sashastra seema bal recruitment 2018,sashastra seema bal recruitment admit card,sashastra seema bal recruitment admit card 2019,sashastra seema bal recruitment 2018 admit card,sashastra seema bal recruitment process,sashastra seema bal recruitment ministry of home affairs government of india,

  वनरक्षक भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड

  वनरक्षक भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड Maharashtra State FDCM Vanrakshak Bharti Exam Syllabus PDF Download Free Mock Test Series

  वनरक्षक भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड

  क्रं.परीक्षा
  वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
  1वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट No.01टेस्ट सोडवा
  2वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट No.02टेस्ट सोडवा
  3वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट No.03टेस्ट सोडवा
  4वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट No.04टेस्ट सोडवा
  5

  निगेटिव्ह सिस्टिम आहे उत्तर चुकल्यास 0.5 गुण वजा

  क्रं .परीक्षाप्रश्न / गुण
  विषय माहिती पहा
  1मराठी 30 प्रश्न / गुण
  2बुद्धिमत्ता चाचणी 30 प्रश्न / गुण
  3इंग्रजी 30 प्रश्न / गुण
  4सामान्य ज्ञान 30 प्रश्न / गुण
  एकूण गुण 120

  वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2

  [WpProQuiz 88]

  स्कोर बोर्ड

  [WpProQuiz_toplist 88]

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva free practice test

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1

  [WpProQuiz 81]

  स्कोर बोर्ड

  [WpProQuiz_toplist 81]

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज यामध्ये एकूण 25 ऑनलाइन टेस्ट आहेत ज्या सोडवून तुम्ही परीक्षेचा सराव करू शकता MPSC Rajyaseva Bhartiay Rajyaghtana Free Online Test Series MPSC राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवा

  MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट
  क्रमांकनावलिंक
  1MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 1 टेस्ट सोडवा
  22MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 2 सोडवाटेस्ट सोडवा
  33MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 3 सोडवाटेस्ट सोडवा
  44MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 4 सोडवाटेस्ट सोडवा
  55MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 5 सोडवाटेस्ट सोडवा
  क्रमांकनावलिंक
  66MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 6 टेस्ट सोडवा
  77MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं सोडवाटेस्ट सोडवा
  88MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 8 सोडवाटेस्ट सोडवा
  99MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 9 सोडवाटेस्ट सोडवा
  1010MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 10 सोडवाटेस्ट सोडवा

  MPSC राज्यसेवा प्राचीन इतिहास फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 1

  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्राचीन इतिहास फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास ऑनलाइन टेस्ट MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series MPSC राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवा

  MPSC राज्यसेवा प्राचीन इतिहास फ्री ऑनलाइन टेस्ट क्रं 1

  [WpProQuiz 76]

  स्कोर बोर्ड

  [WpProQuiz_toplist 76]