सातवी पंचवार्षिक योजना
सातवी पंचवार्षिक योजना
सातव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये –
कालावधी – १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९० (ही योजना १५ वर्षांच्या -१९८५ ते २०००- दीर्घकालीन योजनेचा भाग होती.)
अध्यक्ष – राजीव गांधी (डिसेंबर १९८९ पर्यंत), व्ही. पी. सिंग (डिसेंबर १९८९ नंतर)
उपाध्यक्ष – मनमोहन सिंग (ऑगस्ट १९८७ पर्यंत), पी. शिवशंकर (जुलै १९८७ ते जून 1988), माधवसिंग सोळंकी (जून १९८८ ते ऑगस्ट 1989), रामकृष्ण हेगडे (डिसेंबर १९८९ नंतर)
प्रतिमान – ब्रम्हानंद आणि वकील यांचे मजुरी वस्तू प्रतिमान
मुख्य भर – उत्पादक रोजगार निर्मिती
घोषणा – ‘बेकारी हटाओ’
घोषवाक्य – अन्न, रोजगार व उत्पादकता
दुसरे नाव – रोजगार निर्मिती जनक योजना
या योजनेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सूचक नियोजन प्रणालीचा अवलंब करण्यात आला.
विशेष घटनाक्रम –
- जून १९८५-८६ – इंदिरा आवास योजना. ही योजना एप्रिल १९८९ मध्ये जवाहर रोजगार योजनेत वर्ग करण्यात आली होती, परंतु; १ जानेवारी १९९६ पासून पुन्हा स्वतंत्र दर्जा देण्यात आला.
- १ सप्टेंबर १९८६ – Council for Advancement of People’s Action and Rural Technology (CAPART)
- १९८६ – केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम
- १ एप्रिल १९८७ – तिसरा २० कलमी कार्यक्रम
- १९८७ – खडू फळा मोहीम (Operation Black Board)
- १९८८ – दशलक्षी विहीर योजना (MWS)
- ५ मे १९८८ – राष्ट्रीय साक्षरता मिशन
- ८ जुलै १९८८ – राष्ट्रीय आवास बँक (National Housing Bank – NHB) ची स्थापना
- १ एप्रिल १९८९ – जवाहर रोजगार योजना (JRY) – ग्रामीण भागात
- ऑक्टोबर १९८९ – नेहरू रोजगार योजना (NRY) – शहरी भागात
आर्थिक वाढीचा दर –
- संकल्पित दर – ५%
- साध्य दर – ५.६ %
- योजना बहुतांशी यशस्वी ठरली.
- अन्नधान्याचे उत्पादन वाढून १७०.६ दशलक्ष टन झाले.
- किमतीचा निर्देशांक वाढून १९१.८ पर्यंत पोहोचला.
- दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण ३७ % वरून (१९८३-84) ३०% पर्यंत (1987) कमी झाले.
योजना काळातील राजकीय घडामोडी –
- बोफोर्स प्रकरण
- २० फेब्रुवारी १९८७ – मिझोरम व अरुणाचल प्रदेश यांना राज्याचा दर्जा देण्यात आला.
- ३० मे १९८७ – गोवा या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा
- CIVIL ENGINEERING MCQ ON STEEL 2023, ZP, WRD, NAGAR PARISHAD, BMC, PWD, JE & AE exam TCS/ IBPS PATTERN
- NMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा
- Maharashtra NMMS 2023, apply for scholarship exam at NMM.
- पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा
- जडत्वाचा नियम : जडत्वाचे प्रकार
- भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा
- महाराष्ट्राचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा
- भारताचे सामान्य ज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- भारतीय अर्थव्यवस्था नोट्स PDF डाउनलोड करा
- सामाजिक शास्त्रे नोट्स PDF डाउनलोड करा
- पोषणशास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now