Learn For Dreams
अतिरिक्त कायदा सल्लागार अतिरिक्त पदभार PCMC Examination
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील या पदांचे अतिरिक्त कायदा सल्लागार अतिरिक्त पदभार PCMC Examination अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्या पदाचा पदभार सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, स्मिता झगडे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचा दुसरा पदभार देण्यात आलेला आहे.
महापालिकेत आस्थापनेवर हे दोन्ही पदे मंजूर आहेत. पालिकेचे अधिकारी अॅड. सर्जेराव लावंड या पूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे असलेल्या अॅड. सतिश पवार यांच्याकडे पदाचा पदभार सोपविण्यात आला होता.
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
महापालिकेत आस्थापनेवर हे दोन्ही पदे मंजूर आहेत. पालिकेचे अधिकारी अॅड. सर्जेराव लावंड या पूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे असलेल्या अॅड. सतिश पवार यांच्याकडे पदाचा पदभार सोपविण्यात आला होता.
सतिश पवार हे वयोमानानुसार आज (शुक्रवारी) सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कायदा अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे वकिल असलेले सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे आणि कायदा अधिकारी या दोन्ही पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग (‘झोनिपू’) असणार आहे. इंदलकर यांच्याकडील एलबीटी विभाग सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. झगडे यांच्याकडे नागरवस्ती विभाग आणि ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाचा पदभार असणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.