पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.

◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.

◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

➡️ पहिली पंचवार्षिक योजना ⬅️

 👉 कालावधी: इ.स. १९५१ – इ.स. १९५६

👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

👉 अग्रक्रम: कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 

👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

●प्रकल्प :•

👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)

👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक