Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती

Mpsc Rajyaseva Exam Information : Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती या मध्ये दिली आहे ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी एप्रिल महिन्यात घेत असते. ही परीक्षा 3 टप्प्यात पार पाडली जाती या परीक्षेची संपूर्ण माहिती काहलि दिली आहे. ती वाचून काढा काही प्रश्न असल्यास कमेंट करा.

Mpsc Rajyaseva Exam Information

Mpsc Rajyaseva Exam Information

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्‍या परीक्षा :

  • राज्यसेवा परीक्षा
  • पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक
  • टंकलेखक / लिपीक परीक्षा

1. राज्यसेवा परीक्षा :

राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :

गट-अ

  • Deputy Collector
  • Deputy Superintendent of Police (DySP)
  • Assistant Commissioner of Police (ACP)
  • Sub-registrar Cooperative Societies
  • Deputy Chief Executive Officer
  • Block Development Officer (BDO)
  • Tahsildar
  • Desk Officer
  • Assistant Regional Transport Officer (ARTO)
  • M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)
  • Chief Officer (Nagarpalika) ( I & II)
  • Assistant Commissioner of Sales Tax
  • Mantralaya Section Officer

Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती

गट-ब

  • Taluka Inspector of Land Records (TILR)
  • Naib Tahsildar

परीक्षेचे स्वरूप :

आवश्य वाचा
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहितीपाहा
  • पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
  • मुख्य परीक्षा : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.
  • पेपर-1 : मराठी गुण-100 वेळ-तीन तास
  • पेपर-2 : इंग्रजी गुण-100 वेळ -तीन तास

मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर हे दिर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणे, संवादकौशल्य, उतार्‍यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ चा समावेश असेल.

Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती

  • *Paper – I – History & Geography
  • *Paper –II – Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
  • Paper – III – Human Resource Development (HRD) & Human Rights
  • Paper – IV – Economics of Planning & Development Science &Technology Development

चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचा असेल व वेळ दोन तास असतील.

  • प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण व राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी 100 गुण असतील.
MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहितीपाहा

Mpsc Rajyaseva Exam Information Download Pdf.

अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1Mpsc राज्यसेवा जाहिरातीडाउनलोड करा
2Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3Mpsc राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5Mpsc राज्यसेवा सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6Mpsc राज्यसेवा अभ्यास नियोजनविडियो पहा
7Mpsc राज्यसेवा शारीरिक पात्रतामाहिती पहा
8Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9Mpsc राज्यसेवा वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10Mpsc राज्यसेवा अभ्यास विडियोविडियो पहा
11Mpsc राज्यसेवा इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12Mpsc राज्यसेवा रचना पदानुक्रममाहिती पहा
13Mpsc राज्यसेवा APPमाहिती पहा
14Mpsc राज्यसेवा वेबसाइटवेबसाइट पहा
15Mpsc राज्यसेवा पुस्तक यादीमाहिती पहा
16Mpsc राज्यसेवा भरती नोट्सडाउनलोड करा
17Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोविडियो पहा

Mpsc Rajyaseva Exam Information Download Pdf

Click Here to Visit www.mygovnaukri.com For All Information in Single Click, for example. Latest Notification. All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result. Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.

 Related Stories on www.mazasarav.com If you are facing any difficulty; searching right jobs or you are having any suggestion for us .please write to mygovnaukri team at mygovnaukri@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *