MPSC Latest Update 2020 MPSC आयोगाने केली आहे खूप मोठी update, MPSC आयोगाने काही बदल घडविला आहे त्या मध्ये आयोगामार्फत होणार्या विभिन्न पदासाठी भाग घेण्यार्या उमेदवारस काही निर्णय घेतला तो खालील प्रमाणे आहे …
MPSC आयोगामार्फत होणार्या परीक्षांचे काही निर्णय बद्दल करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे दिले आहेत ते पहा .
1 ) खुला (आराखीव) उंमेदवारस कमाल सहा संधि उपलब्ध राहतील .
2) अनूसूचित जाती व जाती प्रवर्गातील उममेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू नाही .
MPSC आयोगाने अशा प्रकारे निर्णय केला आहे तरी तो jobtodas.com या वेबसाइट वर उपलब्ध आहे तो पहा व वाचा . आणि कमेन्ट मध्ये कळवा .
MPSC च्या अभ्यासाठी लागणारे सर्व साहित्य , MPSC अभ्यासक्रम , नोट्स, PDF फिलेस, Ebooks, पुस्तके आणि , आणि सर्व MPSC Latest updates, news , ह्य jobtodays.com यासंखेत स्थळावर मिळतील .
MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1 mpsc question paper 2020 mpsc combine question papers with answers pdf mpsc question paper 2018 pdf mpsc mains question paper analysis pdf mpsc paper pattern
MTS पोस्ट भरती परीक्षेच्या तारखा जाहीर Download PDF आत्ताच पोस्ट भारतीच्या तारखा जाहीर झाल्या आहे त त्या साठीची सर्व कश्याप्रकारे परीक्षा असणार याची सर्व माहिती यामध्ये दिली आहे ती वाचा व कमेन्ट करा .पोस्ट पोस्ट भरती परीक्षा ह्या जाने 5 पासून ते 15 पर्यन्त घेण्याचा निर्णय झाला आहे तरी त्या परीक्षेच्या तयारी साथी लागणार्या सर्व अभ्यास क्रम व सर्व notes पीडीएफ स्वरुपात jobtodays , com या वेबसाइट वर उपलब्धा आहे .
MTS पोस्ट भरती परीक्षेच्या तारखा जाहीर Download PDF
Post office bharti Exam Date पोस्ट भरती परीक्षा अभ्यासक्रम पोस्ट भरती परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रम दिलेला आहे jobtodays.com या वेबसाइट वर उपलब्ध आहे. पोस्ट भरतीच्या लागणार्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रम तसेच 2020 च्या
पोस्ट भारतीच्या परीक्षेच्या तारीख आली आहे . त्याविषयीची सर्वव माहिती त्यासाठीची लागणारे अभ्यासक्रम , notes, PDF , मतवाच्या नोट्स, अभ्यासक्रम , ebook, PDF, आणि फ्री टेस्ट सिरीज, प्रश्नपत्रिका , जाहिरात , पोस्ट भारती जॉब updates PDF notes, PDF पुस्तके , पोस्ट भरतीच्या अभ्यासाठी App ची माहिती पण दिली आहेत ती पहा सर्व पोस्ट भारतीसाठी लागणारे महत्वाचे NCERT पुस्तके , तसेच शालेय पुसक्ते , क्लाससेस Youtobe चॅनल , आणि सर पोस्ट भारती updates, या मध्ये दिलेले आहेत तर ते पहा व सराव करा . संपूर्ण पोस्टभारती माहिती यामध्ये दिल्ली आहे .
Post office Bharti Exam Date
Post office Written Examination Syllabus PDF Download
Pattern and syllabus of examination will be the same for both the examinations for the post of (A) Postman/Mail Guard and (B) Multi Tasking Staff. However, the level of examination for Postman/Mail Guard will be 12s standard and for Multi Tasking Staff will be 10th Standard. Separate online examinations will be conducted on different dates for recruitment to the posts of Postman/Mail Guard and Multi Tasking Staff.
Educational Qualification For Maharashtra Postal Recruitment 2020
Postman
SSC
Mail Guard
HSC
Multi-Tasking Staff
HSC
Vacancy Details
Postman
1029
Mail Guard
15
Multi-Tasking Staff
327
All Important Dates
Starting Date For Online Application
12-10-2020
Last Date For Online Application
10-11-2020
महाराष्ट्र डाक विभाग भरती 2020
पदाचे नाव
ग्रामीण डाक सेवक
पद संख्या
3650 जागा
शैक्षणिक अहर्ता
10 वी
वय मर्यादा
18 – 40 वर्ष
अर्ज पद्धती
ऑनलाइन
अंतिम दिनांक
3 डिसेंबर 2019 (संपली आहे)
सविस्तर माहिती खाली वाचा
post exam date 2020,post exam date,post exam date 2020 in maharashtra,post exam date maharashtra,post exam date 2019,post exam date 2021,post office exam date,post office exam date 2019,india post exam date,post office exam date 2020 tamil nadu,indian post exam date,post office exam date 2019 maharashtra,post utme exam date 2020,indian post exam date 2019\
Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान UK Coronavirus new strain ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान सुरू आहे. नव्या करोनाचा संसर्ग वेग अधिक असल्याचा म्हटले जात असताना एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ३६ हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.
लंडन: ब्रिटनमध्ये वेगाने प्रसार होणाऱ्या नवीन स्वरूपातील करोना विषाणू आढळल्याने चिंता वाढल्या असतानाच, बुधवारी, एका दिवसात ३६ हजार ८०४ करोना रुग्णांची नोंद झाली. करोना महामारी सुरू झाल्यापासूनच्या काळातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनचे मंत्री रॉबर्ट जेनरिक यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले की, दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक झालेल्या वाढीस करोनाच्या जनुकीय बदल झालेला नवीन विषाणूच कारणीभूत आहे. मात्र हा विषाणू सध्या प्रामुख्याने लंडन तसेच देशाच्या आग्नेय भागातच आढळून येत आहे. या भागात याआधीच चौथ्या श्रेणीचे निर्बंध लागू असून सक्तीने घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर विविध देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. याशिवाय फ्रान्सने ब्रिटनमधून येणाऱ्या ट्रकवर बंदी घातल्याने हजारो मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत. भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आतापर्यंत युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
आणखी एक नवा विषाणू आढळल्याने खळबळ
करोना व्हारसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक करोना व्हायरस ( new more coronavirus strain ) आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून ( south africa ) आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये करोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी बुधवारी दिली. यानंतर गेल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या सर्व नागरिकांना स्वत: ला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत.
MPSC ने केला आहे खूप मोठा बदल जाणून घ्या काय आहे ? :MPSC कडून वनसेवा,अभियांत्रिकी सेवा,कृषिसेवा परीक्षेत मोठा बदल पहा संपूर्ण माहिती, MPSC ने काही बदल केला आहे तीन परीक्षा मिळून एक परीक्षा घेणाच्या निर्णय हा झालल आहे आणि , त्यामध्ये त्या फेस एका अर्जा द्वारे विद्यार्थांना तीन संवर्गातील पदासाठी पात्र होता येणार आहे , त्या झालेल्या बादलीची सर्व माहिती दिली आहे ती पहा वाचा व comment मध्ये सांगा .
महाराष्ट्र कृषिसेवा, वनसेवा ,आणि महराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या सवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता या संवर्गासाठी आता ‘ महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा आयुक्त ‘ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा , या नावाने घेतली जाणार आहे , हा बदल 2021 मध्ये प्र्सिद्ध होणार्या जाहिरातीतून केला जाणार आहे .
MPSC ने केला आहे खूप मोठा बदल जाणून घ्या काय आहे ?
पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 5
1 ) ‘ळ’ हा ……………………………. वर्ण मानला जातो.
A ) स्वतंत्र B ) महाप्राण
C ) संयुक्त स्वर D ) स्वर
2 ) ‘मनस् + पटल’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे.
A ) मन:पटल B ) मनसपटल
C ) मनीपटल D ) म : नटपल
3 ) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
A ) सुंदर – सौंदर्य B ) नवल – नवली
C ) शूर – शौर्य D ) गंभीर – गांभीर्य
4 ) ‘लोकांनी आपण होऊन श्रमदान केले’ या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
A ) अनुसंबंधी सर्वनाम B ) आत्मवाचक सर्वनाम
C ) दर्शक सर्वनाम D ) सर्वनामोत्पन्न सर्वनाम
5 ) ‘पृथकत्ववाचक’ संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?
A ) छपन्न मोती B ) पाचवी खेप
C ) थोडी विश्रांती D ) एकेक मुलगा
6 ) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
A ) आम्ही भारतीय नागरिक B ) भारतीय नागरिक
C ) आज भारताशी D ) प्रामाणिक आहोत
7 ) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A ) भावे प्रयोग B ) सकर्मक कर्तरी प्रयोग
C ) कर्मणी प्रयोग D ) अकर्मक कर्तरी प्रयोग
8 ) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
A ) नत्र बहुव्रीही समास B ) व्दिगू समास
C ) समाहार व्दंव्द – समास D ) मध्यमपदलोपी समास
9 ) ‘बापरे ……………… केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
A ) पूर्णविराम B ) उद्गारवाचक चिन्ह
C ) अर्धविराम D ) प्रश्नचिन्ह
10 ) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
A ) मंदाक्रांता B ) वसंततिलका
C ) शिखरिणी D ) पृथ्वी
11 ) या टोपीखाली दडलंय काय?
A ) उभयान्वयी अव्यय B ) शब्दयोगी अव्यय
C ) क्रियाविशेषण अव्यय D ) केवलप्रयोगी अव्यय
12 ) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
A ) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय B ) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
C ) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय D ) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
13 ) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
A ) सात B ) आठ
C ) नऊ D ) दहा
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 5
14 ) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
A ) साधा भविष्यकाळ B ) अपूर्ण भविष्यकाळ
C ) पूर्ण भविष्यकाळ D ) रीती भविष्यकाळ
15 ) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
A ) पुल्लिंगी B ) नपुंसकलिंगी
C ) स्त्रीलिंगी D ) यापैकी नाही
16 ) पुढीलपैकी व्याकरणदृष्टया चुकीचा शब्द ओळखा.
A ) उत्स्फूर्त B ) उन्मूलन
C ) उत्तूंग D ) उत्सृष्ट
17 ) पुढीलपैकी ‘ओष्ठय’ स्वर कोणते ?
A ) अ, आ B ) ए, ऐ
C ) अ, इ D ) उ, ऊ
18 ) ‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल ?
A ) पुन: + आवृत्ती B ) पुनर् + आवृत्ती
C ) पुन: + वृत्ती D ) पुनर् + वृत्ती
19 ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास ……………………… म्हणतात.
A ) सर्वनाम B ) क्रियापद
C ) विशेषण D ) यापैकी काहीही नाही
20 ) ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ……………………. क्रियापद आहे.
A ) संयुक्त B ) शक्य
C ) करणरूप D ) प्रयोजक
21 ) ‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे ?
A ) सिध्द क्रियाविशेषण अव्यय B ) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
C ) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय D ) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,
पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
76 ) 209 हे संख्या लिहिताना शून्य विसरल्यास उत्तर किती कितीने चुकेल?
A ) 180 B ) 199
C ) 200 D ) 109
77 ) एका संख्येत 12 दशक व 14 एकक आहे तर ती संख्या कोणती?
A ) 26 B ) 134
C ) 1214 D ) 114
78 ) 7423 या संख्येतील सात व दोन या अंकाचा स्थानिक किमतीच्या वेळेचे मध्ये 4 व 3 या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज मिळवली तर एकूण बेरीज किती होईल?
A ) 7432 B ) 7243
C ) 7423 D ) 7403
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4
79 ) 3 ★★या तीन अंकी संख्या मध्ये तार्यांच्या जागी समान अंक आहे. या समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 36 आहे तर त्यांच्या जागी समान असलेला अंक कोणता?
A ) 2 B ) 3
C ) 4 D ) 6
80 ) 2222 या संख्येतील अगदी डावीकडील एक अंक पुसून टाकला तर नवीन संख्या कितीने कमी होईल?
A ) 2220 B ) 2000
C ) 2202 D ) 2022
81 ) दीड हजार + साडेदहा हजार + पाऊण लक्ष = किती?
A ) 87000 B ) 91500
C ) 75250 D ) 752550
82 ) 150028 ही संख्या शब्दात लिहा?
A ) एक लक्ष पाच हजार अठ्ठावीस B ) पंधरा हजार अठ्ठावीस
C ) एक लक्ष पन्नास हजार अठ्ठावीस D ) पंधरा हजारअठ्ठावीस
83 ) 6719 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
A ) 7 B ) 70
C ) 700 D ) 7000
84 ) 9,2,7अंक एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या मिळतील?
A ) 5 B ) 4
C ) 6 D ) 3
85 ) 4882 ही संख्या दोन दशकांनी वाढवली तर कोणती संख्या मिळेल?
A ) 4902 B ) 4803
C ) 4884 D ) 4912
86 ) विशिष्ट टप्प्याने संख्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये एक संख्या चुकलेली आहे ती ओळखा 841 844 847 851 853 856
A ) 847 B ) 844
C ) 851 D ) 856
87 ) चार अंकी लहानात लहान संख्या मधून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यावर वजाबाकी का येते?
A ) 999 B ) 901
C ) 100 D ) 900
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4
88 ) 5048 ही संख्या तीन शतकांनी कमी केली तर कोणती संख्या मिळेल?
A ) 4748 B ) 5078
C ) 5018 D ) 2048
89 ) पुढीलपैकी कोणती मांडणी बरोबर आहे?
A ) 0+1 1 B ) 45<26
C ) 5×0 <1 D ) 3+2>2+3
90 ) संख्या चढत्या क्रमाने लिहिण्यास शेवटची संख्या कोणती असेल?
A ) 5617 B ) 4671
C ) 5761 D ) 3617
91 ) 209 हे संख्या लिहिताना शून्य विसरल्यास उत्तर किती कितीने चुकेल?
A ) 180 B ) 199
C ) 200 D ) 109
92 ) एका संख्येत 12 दशक व 14 एकक आहे तर ती संख्या कोणती?
A ) 26 B ) 134
C ) 1214 D ) 114
93 ) 7423 या संख्येतील सात व दोन या अंकाचा स्थानिक किमतीच्या वेळेचे मध्ये 4 व 3 या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज मिळवली तर एकूण बेरीज किती होईल?
A ) 7432 B ) 7243
C ) 7423 D ) 7403
94 ) 3 ★★या तीन अंकी संख्या मध्ये तार्यांच्या जागी समान अंक आहे. या समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 36 आहे तर त्यांच्या जागी समान असलेला अंक कोणता?
A ) 2 B ) 3
C ) 4 D ) 6
95 ) 2222 या संख्येतील अगदी डावीकडील एक अंक पुसून टाकला तर नवीन संख्या कितीने कमी होईल?
A ) 2220 B ) 2000
C ) 2202 D ) 2022
96 ) दीड हजार + साडेदहा हजार + पाऊण लक्ष = किती?
A ) 87000 B ) 91500
C ) 75250 D ) 752550
97 ) 150028 ही संख्या शब्दात लिहा?
A ) एक लक्ष पाच हजार अठ्ठावीस B ) पंधरा हजार अठ्ठावीस
C ) एक लक्ष पन्नास हजार अठ्ठावीस D ) पंधरा हजारअठ्ठावीस
98 ) सर्वात लहान संख्या कोणती?
A ) 56789 B ) 56798
C ) 56897 D ) 56879
99 ) चार लक्ष अंकात लिहा?
A ) 40,000 B ) 4,000
C ) 4,00,000 D ) 40,00,000
100 ) वीस हजार दोनशे दोन.
A ) 2022 B ) 202002
C ) 200202 D ) 2020
75.B
76.A
77.A
78.C
79.C
80.B
81.A
82.C
83.C
84.C
85.A
86.C
87.D
88.A
89.C
90.C
91.A
92.A
93.C
94.C
95.B
96.A
97.C
98.A
99.C
100.D
Answer Key
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
50 ) हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले.
A ) नारायण गुरु B ) पंडित ईश्वरचंद् विद्यासागर
C ) विरेशलिंगम पंतलु D ) स्वामी दयानंद सरस्वती
51 ) काही सामान्य आहेत
A ) भाड्यानेB ) मेला C ) दुर्मिळD ) सामान्य
52 ) पेडियट्रिअन हे बालकासारखे आहे.
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 3
A ) मटणB ) पाय C ) पोटD ) हात
53 ) अमित, पियुष, रीता, क्षारा, सीता आणि झारा एकाच ठिकाणी बसलेले आहेत.रिता अमितच्या डावीकडे बसलेला आहे.सीता आणि झारा मध्यभागी आहेत.अमित आणि पियुष संपले आहेत.पियुशच्या उजवीकडे कोण आहे?
A ) अमितB ) एक्सरा C ) सीताD ) झारा
54 ) छायाचित्र काढण्यासाठी पाच मुली एका बेंचवर बसून आहेत.राजन रत्नाच्या डावीकडे आणि राघवच्या उजवीकडे आहे.ऋषी उजवीकडे आहे.रीता रजत आणि ऋषी यांच्यात आहे. फोटोमध्ये डावीकडून दुसरे कोण आहे?
A ) रीता B ) ऋषी C ) राघवD ) रमन
55 ) सहा मित्र एका मंडळात बसले आहेत आणि मंडळाच्या मध्यभागी आहेत. गिरिजा हितेश आणि कार्तिक यांच्यामध्ये आहे.गुरु राकेश आणि ललित यांच्यात आहे.हितेश आणि राकेश एकमेकांसमोर आहेत. राकेशचे शेजारी कोण आहेत?
A ) हितेश आणि गिरीजाB ) गिरीजा आणि गुरु C ) गुरु आणि कार्तिकD ) ललित आणि गुरु
56 ) जर ए = 4, बी = 1, सी = 8, डी = 9, ई = 13 नंतर खालील क्वेरी सोडवा: ए + बी + सी =
59 ) लांब (लहान नारंगी रंग ) लांब आहे (लहान किवी निळा ) जर मोठा असेल तर मोठा आहे
A ) किवी B ) निळा C ) लहानD ) नारंगी
60 ) जर = 2, बी = 9, सी = 8, डी = 9, ई = 10 नंतर खालील क्वेरी सोडवा: डी + सी–ए =
A ) 3 B ) 6 C ) 15 D ) 14
61 ) षटकोनीकडे किती बाजू आहेत?
A ) 4 B ) 5 C ) 6 D ) 7
62 ) 18 – x = 9 मग x =?
A ) 7 B ) 8 C ) 9 D ) 10
63 ) एका तासात किती मिनिटे असतात?
A ) 5 B ) 10 C ) 12 D ) 18
64 ) आज मंगळवार असे तर आजपासून अकरा-व्या दिवशी कोणता वर येईल
A ( गुरुवार B ) शनिवा C ) रविवारD ) मंगळवा
65 ) मी गणेशच्या वाड्याच्या उत्तराभिमुखि दरवाज्यातून बाहेर पडलो व काही अंतर सरळ चालत गेल्यानंतर काटकोणातून उजवीकडे वळलो.पुढे एक फळगावर्ती चौकोनात आल्यानंतरकाटकोणातून डावीकडे वळलो व काही अंतर चालत गेल्यानंतर पुन्हाकाटकोनात उजवीकडे वळून माझ्या घराच्या मागील दाराने आत गेलो .तर माझ्या घराच्या पुढील दरवाज्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल
A ) पूर्व B ) पश्चिम
C ) दक्षिण D ) उत्तर
66 ) एका जोडप्यास मुलगा झाला तेव्हा जोडफ्यातीलनवऱ्याचे वय ३० वर्ष होते. बायकोचे वय जेव्हा ३५ वर्ष झाले,तेव्हा तो मुलगा १० वर्षाचा होतो,तर त्या पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?
A ) १० B ) ५ C ) ० D ) १५
67 ) अमावस्या:प्रतिपदा : :एकादशी: ?
A ) दवादशी B ) पौर्णिमा C ) चातुर्ती D ) दशमी
68 ) सुरेश,विलास,अजय, प्रकाश व रमेश यापाच मुलांचा एक गट आहे .अजय व रमेश पेक्षा उंच आहे.परंतु प्रकाश इतका उंच नाही. विलास सुरेश पेक्षा उंच आहे,रमेश इतका उंच नाही,तर या पाचजणांमध्ये सर्वात उंच कोण?
A ) अजय B ) प्रकाश C ) रमेश D ) सुरेश
69 ) १ पासून १०० पर्यंतच्या सर्व सांख्य लिहिताना ७ हा अंक किती वेळा वापरावालागतो ?
A ) १९ B ) २० C ) १८ D ) २१
70 ) एका कंपनीने एक्का विशीष्ठ दिवशी आपले तीन प्रचारक बाहेरपाठविले पहिल्याप्रचारकाने दर ४ दिवसांनी,दुसर्-याने बाहेर पाठवले.पहिल्या प्रचारकाने दर ४ दिवसांनी,दुसऱ्या दर ८ दिवसांनव तिसऱ्याने दर १२ दिवसांनी ऑफिस मध्ये येऊन अहवाल द्यावा असे सुचविले, तर ते तीन्ही प्रचारकऑफिसमध्ये किती दिवसांनी एकत्र येतील ?
A ) १६ B ) ४८ C ) २४ D ) ३२
71 ) X रुपये आणी ४० पैसे म्हणजेकिती पैसे ?
A ) x+४० B ) ४०x C ) १००x+४० D ) १०x+४०
72 ) ७ टेबल वर १२ खुर्च्या याची किंमत रु४८२५० आहे,तर २१ टेबल व ३६ खुर्च्या याची किंमत किती ?
A ) ९६,५०० रु B ) १,२५,५०० रु C ) १,४४,७५० रु D ) १,२६,७५० रु
73 ) तुमच्या घराचा क्रमांक किती असे विचारले असता शंतनु याने पुढीलप्रमाणे उत्तर दिले. घराचा क्रमांकम्हणजे एक तीन अंकी सांख्य आहे. हे तीन अंक उलट क्रमाने लिहिले,तर ते चढत्या क्रमाने येतात व त्यामुळे तयार होणाऱ्या सखोल ४ ने नि: शेष भाग जातो तर घराचा क्रमांक कोणता ?
A ) ६५४ B ) ८७६ C ) ६७८ D ) ४३२
74 ) ऐका व्यापाऱ्यांजवळ तीन पोती नारळआहेत.प्रत्यक पोत्यात ३० नारळ आहेत.त्याला प्रवासात ३० जकात नाके लागतात.प्रत्येक जकात नाक्यांवरजितकी पोती तितकी नारळ द्यावे लागतात.३० जकात नाकी ओलांडुन गेल्यावर त्याच्याजवळ किती नारळ शिल्लक राहिले.
A ) ३० B ) २५ C ) २० D ) ३५
75 ) सायंकाळी ५:३० पासून रात्री ८:३० मिनिटात तास काट्याला किती वेळ ओलांडून जाईल ? A ) ३ B ) २ C ) ४ D ) ५
51.C
52.B
53.B
54.D
55.C
56.C
57.D
58.A
59.C
60.C
61.C
62.C
63.C
64.B
65.A
66.B
67.A
68.B
69.B
70.B
71.C
72.C
73.C
74.A
75.B
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
25 ) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A ) आशिर्वाद B ) आकृती
C ) विहीर D ) अंतर्मुख
26 ) ‘डिप्लोमॅट चषक’ ह्या क्रिकेट स्पर्धेची चौथी आवृत्ती कोणत्या देशाने जिंकली?
A ) पाकिस्तान B ) ऑस्ट्रेलिया
C ) न्युझीलँड D ) भारत.
27 ) 2019 या सालासाठी जल-विषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेला केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागांच्या क्रमवारीतेमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले?
A ) दिल्ली B ) गुजरात.
C ) मध्यप्रदेश D ) राजस्थान
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 1
28 ) नुकतेच निधन झालेले रॉकी जॉनसन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
A ) कुस्ती. B ) फुटबॉल
C ) क्रिकेट D ) हॉकी
29 ) _______ येथे ‘राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम’ याला सुरुवात झाली.
A ) पुडुचेरी. B ) रांची
C ) नवी दिल्ली D ) रायपूर
30 ) ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DIFF ) यामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला?
A ) फायनली लव्ह B ) चिल्ड्रेन ऑफ द सन
C ) कॅसल ऑफ ड्रीम्स. D ) यापैकी नाही
31 ) ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे 18 जानेवारी 2020 रोजी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘ELECRAMA 2020’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले?
A ) पियुष गोयल B ) नितीन गडकरी
C ) अर्जुन मुंडा D ) प्रकाश जावडेकर.
32 ) कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
A ) स्विगी B ) फासोस
C ) फ्रेशमेन्यू D ) झोमाटो.
33 ) कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
A ) नागालँड B ) मिझोरम.
C ) मणीपूर D ) पश्चिम बंगाल
34 ) राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC ) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?
A ) रवी शंकर प्रसाद. B ) नरेंद्र सिंग तोमर
C ) राम विलास पासवान D ) प्रकाश जावडेकर
35 ) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF ) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
37 ) बुद्धीला पटेल तेच मान्य करणे अशा प्रकारची वैचारिक जागृती समाजात घडवून येते. त्यास ……. असे म्हणतात.
A ) क्रांती B ) प्रबोधन
C ) सामाजिक जागृती D ) स्वातंत्र्य
38 ) स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका. असे विचार कोणी मांडले आहेत?
A ) महात्मा गांधी B ) थॉमस जेफरसन
C ) रॉजर बेकन D ) पं. नेहरू
39 ) १८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती व प्रत्यक्षात उठावाला कधी सुरुवात झाली?
A ) १० मे १८५७ व १४ जून १८५७ B ) ३१ मे १८५७ व १० मे १८५७
C ) १० जुन १८५७ व ३१ मे १८५७ D ) ३१ जून १८५७ व १० मे १८५७
40 ) झाशीच्या राणीचा पाडाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने केला?
A ) कॉलिन कॅम्पबेल B ) कर्नल निल
C ) जनरल हॅवलॉक D ) सर ह्यू रोज
41 ) आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) स्वामी विवेकानंद
C ) छत्रपती शाहू महाराज D ) राजा राममोहन रॉय
42 ) भिल्लांनी खानदेशामध्ये उठाव खालीलपैकी कुणाच्या नेतृत्त्वाखाली केले.
A ) तात्या टोपे B ) कुंवरसिंग
C ) कंजारसिंग D ) शहा आलम
43 ) १८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती व प्रत्यक्षात उठावाला कधी सुरुवात झाली?
A ) १० मे १८५७ व १४ जून १८५७ B ) ३१ मे १८५७ व १० मे १८५७
C ) १० जुन १८५७ व ३१ मे १८५७ D ) ३१ जून १८५७ व १० मे १८५७
44 ) झाशीच्या राणीचा पाडाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने केला?
A ) कॉलिन कॅम्पबेल B ) कर्नल निल
C ) जनरल हॅवलॉक D ) सर ह्यू रोज
45 ) आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) स्वामी विवेकानंद
C ) छत्रपती शाहू महाराज D ) राजा राममोहन रॉय
46 ) आर्य समाजाची स्थापना …… यांनी केली.
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) राजा राममोहन रॉय
C ) महात्मा फुले D ) स्वामी विवेकानंद
47 ) संपूर्ण महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ खालीलपैकी कोणी सुरु केली?
A ) गो. ग. आगरकर B ) गोपाल हरी देशमुख
C ) न्यायमूर्ती रानडे D ) नारायण गुरु
48 ) स्त्री-पुरुष हा ग्रंथ कोणी लिहिला?
A ) पंडिता रमाबाई B ) सावित्रीबाई फुले
C ) ताराबाई शिंदे D ) वरीलपैकी कुणीही नाही
49 ) विधवा विवाहाची चळवळ …. यांनी सुरु केली.
A ) पंडिता रमाबाई B ) महर्षी धोंडो केशव कर्वे
C ) वि. रा. शिंदे D ) पंडित ईश्वरचंद् विद्यासागर
50 ) हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले.
A ) नारायण गुरु B ) पंडित ईश्वरचंद् विद्यासागर
C ) विरेशलिंगम पंतलु D ) स्वामी दयानंद सरस्वती
Answer Key
25.B
26.D
27.B
28.A
29.A
30.C
31.D
32.D
33.B
34.A
35.C
36.A
37.B
38.C
39.B
40.D
41.D
42.C
43.B
44.D
45.D
46.A
47.B
48.C
49.D
50.C
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,
पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .
महत्वाच्या सूचना
1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
19 ) ‘चमचम’ – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
A ) गतिदर्शक B ) अनुकरणदर्शक
C ) निश्चयदर्शक D ) प्रकारदर्शक
20 ) वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला ……. अव्यय असे म्हणतात.
A ) शब्दयोगी B ) उभयान्वयी
C ) केवलप्रयोगी D ) शब्दसिद्धी
21 ) कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ……. असे म्हणतात.
A ) क्रिया विशेषण B ) प्रयोग
C ) अव्यय D ) आख्यात विकार
22 ) ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ……. तत्पुरुष असे म्हणतात.
A ) अलुक B ) उपपद
C ) कृदत D ) नत्र
23 ) वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …… हा अलंकार होतो.
A ) पर्यायोक्ती B ) सार
C ) अन्योक्ती D ) भ्रांतिमान
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21
24 ) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
A ) कवीश्वर B ) दुरात्मा
C ) सज्जन ` D ) गणेश
25 ) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A ) आशिर्वाद B ) आकृती
C ) विहीर D ) अंतर्मुख
Answer Key
1.C
2.A
3.A
4.D
5.D
6.C
7.D
8.C
9.B
10.A
11.A
12.B
13.A
14.C
15.B
16.A
17.C
18.A
19.A
20.C
21.C
22.C
23.D
24.C
25.B
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,